कोकणातील पहिले आगळे वेगळे काजवे पर्यटन! युयुत्सु आर्ते
देवरूख प्रतिनिधी कोकणातील सह्याद्री पर्वतरांगात असलेली घनदाट किर्र झाडी,अमावस्येची काळोखी रात्र,रातकिड्यांचे संगीत व सोबतीला हजारोंच्या संख्येने लखलख प्रकाशाने चमकणारे काजवे पर्यटकांना पहाण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. शनिवार दिनांक १७ जून रोजी सायंकाळी ६ वाजता देवरुख येथील हाॅटेल पार…
