४५४४ जागांसाठी तब्बल १३ लाख अर्ज, तलाठी परीक्षेतून सरकारच्या तिजोरीत १२७ कोटी जमा
मुंबई लोकनिर्माण टीम सरकारने काढलेल्या तलाठी भरतीत लाखो तरुण आपले नशीब आजमवायला निघाले आहेत. कारण ४६४४ जागांसाठी तब्बल १३ लाखांच्या जवळपास अर्ज दाखल झाले आहेत. या परीक्षा शुल्कापोटीच शासनाच्या तिजोरीत १२७ कोटी जमा झाले आहेत. महत्वाचे म्हणजे पीएचडी धारक, इंजिनिअर, एमबीए झालेले उच्चशिक्षित तरुणही …