मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर पहिल्या टप्प्यातील पळस्पे ते इंदापूर रस्ते झाले खड्डेमय
पनवेल/लोकनिर्माण (सुनील भुजबळ) कोकणची लाइफलाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर पहिल्या टप्प्यातील पळस्पे ते इंदापूर या ८४ किमीच्या रस्त्यावर पावसाळ्यात जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत.खड्ड्यांमुळे या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. वडखळपासून नागोठणे ते कोलाड या दरम्यान क…
Image
खेर्डी औद्योगिक वसाहतीत अग्निशमन केंद्र सुरू करावे - युवासेना तालुकाप्रमुख उमेश खताते यांची उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांच्याकडे मांडणी
चिपळूण लोकनिर्माण प्रतिनिधी    खेर्डी औद्योगिक वसाहतीमध्ये अग्निशमन केंद्र उभारण्यात यावे, अशी मागणी युवासेना तालुकाप्रमुख उमेश खताते यांनी उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी आमदार राजन साळवी उपस्थित होते. यानुसार खेड हे चिपळूण तालुक्यातील नव्हे तर संपूर्ण जिल्ह्या…
Image
अलोरे शिरगांव पोलीसांनी पाठलाग करून पकडले “दरोडेखोर”
चिपळूण लोकनिर्माण प्रतिनिधी  दिनांक 26/07/२०२३ रोजी सकाळी 09.00 वा. अलोरे शिरगांव पोलीस ठाणे हद्दीमधील चिपळूण अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक मधील असणाऱ्या आपल्या खात्यामधील फॅमिली पेंशनची काही रक्कम काढण्याकसाठी मुंढे, चिपळूण येथील राहणाऱ्या 65 वर्षीय जेष्ठ नागरिक महिला आपल्या वाडीतील राहणाऱ्या अन्य एका ज…
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत अखंडीत वितरीत होणारे लोकनिर्माण मराठी ई-वृत्तपत्र
______________________________________________                 सं - पा - द - की - य                   दिनांक २७/७/२०२३     मणिपूरच्या विवस्त्रात सरकारचं वस्त्रहरण! भारताच्या नुतन संसद भवनात मणिपूर अत्याचाराचे पडसाद कोणत्याही मिडियाला दाद लागू न देता फक्त सोशल मीडियावर व्ह…
Image
४५४४ जागांसाठी तब्बल १३ लाख अर्ज, तलाठी परीक्षेतून सरकारच्या तिजोरीत १२७ कोटी जमा
मुंबई लोकनिर्माण टीम  सरकारने काढलेल्या तलाठी भरतीत लाखो तरुण आपले नशीब आजमवायला निघाले आहेत. कारण ४६४४ जागांसाठी तब्बल १३ लाखांच्या जवळपास अर्ज दाखल झाले आहेत. या परीक्षा शुल्कापोटीच शासनाच्या तिजोरीत १२७ कोटी जमा झाले आहेत. महत्वाचे म्हणजे पीएचडी धारक, इंजिनिअर, एमबीए झालेले उच्चशिक्षित तरुणही …
रायगड परिसरातील मोरबे डॅमच्या इर्शाळवाडीवर काल रात्री उशिरा दरड कोसळल्याची घटना,दरडीखाली ३० ते ४० घरं दबल्याचा अंदाज, चार जणांचा मृत्यू तर १०० जण बेपत्ता
रायगड लोकनिर्माण प्रतिनिधी  रायगड  परिसरातील मोरबे डॅमच्या वरील बाजूस असलेल्या इर्शाळवाडीवर  काल रात्री उशिरा दरड कोसळल्याची घटना घडली आहे. दरडीखाली ३० ते ४० घरं दबल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.हा आदिवासी पाडा असून यथे साधारण २५० लोकं राहात असल्याची माहिती मिळत आहे. आतापर्यंत २५ जणांना रेस्क्य…
अद्याप वाहून गेलेल्या बाळाचा तपास लागलेला नाही, प्रशासनाकडून खुलासा
कल्याण लोकनिर्माण टीम  ठाकुर्ली ते कल्याण दरम्यान अंबरनाथ लोकल पावसामुळे थांबली होती. या लोकमधून उतरून एक महिला व एक व्यक्ति सहा महिन्याच्या बाळाला घेऊन रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असलेल्या नाल्यावरील अरुंद रस्त्यावरून चालले होते. त्या व्यक्तिच्या हातात असलेले बाळ निसटून नाल्यात पडले. नाल्यातील पाण्य…