चिपळूणच्या कलाकारांचा प्रायोगिक नाटकाकडे प्रवास... मुंबईतील साहित्य संघ मंदीर येथे होणार "सप्तपदी" नाटकाचा प्रयोग
चिपळूण लोकनिर्माण प्रतिनिधी चिपळूण मधील रंगभूमी थिएटर नाट्य कलाकारांनी एकत्र येऊन महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन यश मिळवलं आहे. त्यातील एक एकांकिका आहे सप्तपदी ...     या "सप्तपदी" एकांकिकेचा पहिलाच प्रायोगिक नाटक शनिवार दिनांक…
Image
श्री.देव नागार्जुन मंदिर देवस्थान ट्रस्ट (मोरे निमई) कापरे यांच्यामार्फत केंद्र शाळा कापरे देऊळवाडा येथे मोफत वह्या वाटप कार्यक्रम संपन्न
कापरे/ लोकनिर्माण (तेजस मोरे)  चिपळूण तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा कापरे देऊळवाडा येथे श्री देव नागार्जुन देवस्थान ट्रस्ट (मोरे निमई) कापरे यांच्यामार्फत विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.    कार्यक्रमाचे प्रायोजक बांधकाम व्यावसायिक विनोद नरळकर,…
Image
निवृत्त माहिती उपसंचालक विश्वासराव दुधे यांचे निधन
रत्नागिरी प्रतिनिधी  महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागातील निवृत्त माहिती उपसंचालक श्री विश्वासराव दुधे यांचे ७ ऑगस्ट रोजी वयाच्या ८७ व्या वर्षी कोल्हापूर येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा सून नातवंडे असा परिवार आहे.     छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापूर जिल्ह्यात र…
Image
मध केंद्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन! १० ऑगस्ट रोजी राजापूर येथे मेळावा
राजापूर लोकनिर्माण /सुनील जठार            शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या १८ जून २०१९ च्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना संपूर्ण राज्यात कार्यान्वित झालेली आहे. याकरिता पात्र व्यक्ती /संस्थांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. मध उद्योगाचे …
घाणेखुंट वासीयांनी वाहिली नीलिमा चव्हाणला श्रद्धांजली, कॅन्डल मार्च च्या माध्यमातून आरोपींवर कारवाईची प्रशासनाकडे केली मागणी.
लोटे /लोकनिर्माण (प्रमोद आंब्रे)  खेड तालुक्यातील घाणेखुंट गावातील महिलांनी व ग्रामस्थांनी कॅन्डल मार्च चे आयोजन करीत घातपातामध्ये मृत पावलेली नीलिमा चव्हाण विलास श्रद्धांजली वाहिली. कॅन्डल मार्च काढून प्रशासनाकडे या विकृत प्रवृत्तीच्या नराधम आरोपींना लवकरात लवकर शोधून काढून कठोर शासन करण्यात याव…
Image
राष्ट्रीय स्तरावर मोठ्या कंपन्यांच्या स्पर्धेत कोकणातील घरडा कंपनीला मानाचे पुरस्कार प्राप्त
लोटे / लोकनिर्माण ( प्रमोद आंब्रे) लोटे येथील घरडा केमिकल्स लिमिटेड या कंपनीला फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की) कडून राष्ट्रीय स्तरावरील केमिकल विभागामध्ये ३ प्रतिष्ठित पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.त्यामध्ये लीडर ऑफ एनर्जी मॅनेजमेंट, एक्सलन्स इन कार्पोरेट एंविरोन्मेन्ट रि…
युवकांचे प्रेरणास्थान माननीय श्री युयुस्तू आर्ते प्रेरित(मुंबई ग्रुप) आषाढी एकादशी निमित्त आयोजित पारंपरिक वेशभूषा स्पर्धा २०२३ आयोजन
ठाणे लोकनिर्माण प्रतिनिधी   युवकांचे प्रेरणास्थान माननीय श्री युयुस्तू आर्ते प्रेरित(मुंबई ग्रुप) च्या वतीने यंदा एकादशी निमित्त आयोजित पारंपरिक वेशभूषा स्पर्धा २०२३ चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १ ते ५ वयोगटातील चिमुकल्यांनी सुंदर अश्या पारंपरिक वेशभूषा सादर करून आणि त्यांच्या कुटुंबीयांनी खूप…
Image