चिपळूणच्या कलाकारांचा प्रायोगिक नाटकाकडे प्रवास... मुंबईतील साहित्य संघ मंदीर येथे होणार "सप्तपदी" नाटकाचा प्रयोग
चिपळूण लोकनिर्माण प्रतिनिधी चिपळूण मधील रंगभूमी थिएटर नाट्य कलाकारांनी एकत्र येऊन महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन यश मिळवलं आहे. त्यातील एक एकांकिका आहे सप्तपदी ... या "सप्तपदी" एकांकिकेचा पहिलाच प्रायोगिक नाटक शनिवार दिनांक…
• Balkrishna Kasar