जबाबदारीने वागत पर्यावरणाची काळजी घ्या ! जिल्हा पोलिस अधिक्षक धनंजय कुलकर्णी
राजापूर / लोकनिर्माण( सुनील जठार) काही दिवसांवर येवुन ठेपलेल्या गणेशोत्सवासह ईद ए मिलाद सणादरम्यान समस्त तालुकावासीयानी जबाबदारीने वागले पाहिले . पर्यावरण, ध्वनी, नदी, नाले यांचे प्रदुषण होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी राजापूरात आयोजीत शांतता …
