बंगलोर येथे संपन्न झालेल्या १४ व्या राष्ट्रीय स्मरणशक्ती स्पर्धेमधे प्रकाश कारखानीस यांना एक सिल्व्हर मेडल व तीन ब्रांझ मेडल्स ने सन्मानित
रत्नागिरी/लोकनिर्माण (सुनील जठार )   बंगलोर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या १४ व्या राष्ट्रीय स्मरणशक्ती स्पर्धा - National Memory competetion या स्पर्धेमधे रत्नागिरी जिल्ह्यातील चांद्रसेनीय कायस्थ प्रभु समाजाचे श्री प्रकाश कारखानीस यांना त्यांच्या वयाच्या ६४ व्या वर्षी या स्पर्धेत एक सिल्व्हर मेडल…
Image
खेड येथे पोलीस पाटील भरतीपूर्व प्रशिक्षण संपन्न
खेड/ लोकनिर्माण (प्रकाश खेडेकर )  रत्नागिरी जिल्ह्यात पोलीस पाटील पदाची भरती प्रक्रिया सुरू आहे. त्या अनुषंगाने पोलीस पाटील पदाच्या उमेदवारांनी तणावमुक्त परीक्षा द्यावी व भरघोस गुण प्राप्त करून सक्षम पोलीस पाटील पदी नेमणूक व्हावी, कोणत्याही प्रकारे आर्थिक फसवणूक होऊ नये म्हणून महाराष्ट्र राज्य पोली…
Image
शासकीय नोकरभरती ला मराठा क्रांती मोर्चा चा विरोध
पनवेल लोकनिर्माण प्रतिनिधी  मराठा समाज ओबीसी प्रवर्गातुन कायदेशीर आणि घटनात्मक आरक्षण मागत असुन मनोज जरांगे यांच्या उपोषण आंदोलन मुळे मराठा पुन्हा एकदा पेटुन उठला आहे ! जरांगे यांनी उपोषण सोडावे यासाठी एक महिना ची मुदत घेऊन सरकार आरक्षण बाबत संवेदनशील आहे असं वाटतं असतानाच मराठा समाजाला मुख्य प्रवा…
मी मरेपर्यंत लढेन पण गुढगे टेकणार नाही : आ. भास्करराव जाधव रामपूर येथे शिवसेना उबाठा पक्षाची ७२ गावची बैठक संपन्न
चिपळूण लोकनिर्माण प्रतिनिधी या भाजप सरकारने विविध सरकारी यंत्रणाच्या माध्यमातून विरोधकांना नामोहारम केले आहे. आम्हालाही त्रास आहे पण मी त्याचे भांडवल करीत नाही. मी रडणार नाही तर लढणारा कार्यकर्ता आहे. संघर्ष माझ्या पाचवीलाच पूजलेला आहे तरी मी खचून जाणार नाही मला सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवायच्या आ…
Image
राजापूर नगर परिषदेच्या कर्मचार्यांचे ३ ऑक्टोंबरपासुन काम बंद आंदोलन
राजापूर / प्रतिनिधी      राजापूर शहरातील काही राजकिय पुढारी , त्या पुढार्यांचे समर्थक व काही उन्माद नागरिक यांच्यामुळे काम करणे कठीण झाल्याची बाब निदर्शनास आणुन देत राजापूर नगर परिषद कर्मचारी संघटनेने ३ ऑक्टोंबर २०२३ पासुन कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे . याबबतचे निवेदन  नगर परिषद कर्मचारी संघान…
राजापुर शहर व तालुक्यात गणेशोत्सवाची उत्साहात सांगता, पोलीस व नगर परिषद प्रशासनाचे सुयोग्य नियोजन
राजापूर लोकनिर्माण प्रतिनिधी    राजापूर शहर आणि तालुका परिसरात गेले दहा दिवस सुरू असलेल्या गणेशोत्सव सणाची गुरूवारी अनंतचतुर्दशीच्या दिवशी सांगता झाली. मात्र या गणेशोत्सव काळात राजापूर पोलीस प्रशासन आणि राजापूर नगर परिषदेने केलेल्या सुयोग्य अशा नियोजनाचे सर्वत्र कौतुक होत आहे. जिल्हा पोलीस अधिक्ष…
Image
समाजहितासाठी निर्भीडपणे विचार मांडणारे वृत्तपत्र लाेकनिर्माण - आमदार शेअर निकम
आमदार शेखरजी निकम यांच्या उपस्थितीत लोकनिर्माण वृत्तपत्राच्या आरती संग्रहाचे प्रकाशन  चिपळूण प्रतिनिधी  मुंबई, कोकण, पश्चिम- उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या सर्व ठिकाणी एकाच वेळेस प्रसिद्ध होणारे मराठी वृत्तपत्र म्हणजे लोकनिर्माण. लोकनिर्माण वृत्तपत्र दरवर्षी गणपती उत्सवाला आरती संग्रहाचे …
Image