बंगलोर येथे संपन्न झालेल्या १४ व्या राष्ट्रीय स्मरणशक्ती स्पर्धेमधे प्रकाश कारखानीस यांना एक सिल्व्हर मेडल व तीन ब्रांझ मेडल्स ने सन्मानित
रत्नागिरी/लोकनिर्माण (सुनील जठार ) बंगलोर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या १४ व्या राष्ट्रीय स्मरणशक्ती स्पर्धा - National Memory competetion या स्पर्धेमधे रत्नागिरी जिल्ह्यातील चांद्रसेनीय कायस्थ प्रभु समाजाचे श्री प्रकाश कारखानीस यांना त्यांच्या वयाच्या ६४ व्या वर्षी या स्पर्धेत एक सिल्व्हर मेडल…
