स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची “अंमली पदार्थ विरोधी कारवाई”. रत्नागिरी शहर परिसरात “गांजा” सदृश अमली पदार्थासह “एक जण ताब्यात”
रत्नागिरी लोकनिर्माण प्रतिनिधी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अमली पदार्थांना प्रतिबंध व कारवाई करण्याच्या अनुषंगाने गस्त घालण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक, मा. श्री धनंजय कुलकर्णी व मा. अपर पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्रीमती. जयश्री गायकवाड यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस सूचना दिलेल्या होत्या. या अनुष…
• Balkrishna Kasar