राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढीला २०२४/२५ या आर्थिक वर्षात विक्रमी असा २ कोटी ६५ लाखांचा ढोबळ नफा
राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढीला २०२४/२५ या आर्थिक वर्षात विक्रमी असा २ कोटी ६५ लाखांचा ढोबळ नफा QR CODE, मोबाईल बँकिंग ॲप,  मोबाईल ॲपद्वारे पिग्मी कलेक्शन, मिस्ड कॉल सर्व्हिस आय एम पी एस, यू पी आय मर्चंड, पॅन व आधार व्हेरिफिकेशन खाते उघडणे या सेवा लवकरच सुरू करण्यात येणार पतपेढीच्या ३ शाखांची …
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची “अंमली पदार्थ विरोधी कारवाई”. रत्नागिरी शहर परिसरात “गांजा” सदृश अमली पदार्थासह “एक जण ताब्यात”
रत्नागिरी लोकनिर्माण प्रतिनिधी  रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अमली पदार्थांना प्रतिबंध व कारवाई करण्याच्या अनुषंगाने गस्त घालण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक, मा. श्री धनंजय कुलकर्णी व मा. अपर पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्रीमती. जयश्री गायकवाड यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस सूचना दिलेल्या होत्या.  या अनुष…
Image
मन: सामर्थ्यदाता या सद्गुरू अनिरुद्ध बापूंच्या अनुभवसंकिर्तना सह भक्तीरसनाचा सत्संग सोहळा उत्साहात संपन्न
अनुभव संकीर्तन आणि सत्संग सोहळा (रत्नागिरी) नुकताच रविवार दिनांक ७ जानेवारी २०२४ रोजी रत्नागिरीत आठवडा बाजार नजिकच्या प्रमोद महाजन स्टेडियमवर मन: सामर्थ्यदाता या सद्गुरू अनिरुद्ध बापूंच्या  अनुभवसंकिर्तन सह भक्तीरसनाचा भक्तीमय सत्संग सोहळा  उत्साहात संपन्न झाला.‌ या सत्संग सोहळ्या करिता महाराष्ट्…
Image
लाेकनिर्माण पत्रकार टीमतर्फे चिपळूणातील मुख्य कार्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करून पत्रकारदिन साजरा चिपळूण/लाेकनिर्माण (जमालुद्दीन बंदरकर) चिपळूण- मराठी वृत्तपत्र लाेकनिर्माणच्या पत्रकार टीमच्या वतीने लाेकनिर्माणच्या चिपळूण येथील मुख्य कार्यालयात दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती काल  शनिवारी साजरी करण्यात आली. या नि…
Image
आगामी निवडणुकीत महायुतीचा खासदार दणदणीत मतांनी विजयी होईल व विरोधकांचे डिपॉझीट रद्द होईल - उदय सामंत
ऱाजापूर / लोकनिर्माण टीम  यापुर्वी शिवाजी पार्कवर ज्यांच्या दणदणीत सभा होत होत्या त्यांच्यावर चावडीवर सभा घेण्याची वेळ आली असा समाचार राज्याचे उद्योगमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ना उदय सामंत यान्नी उबाठा सेनेला लगावताना आगामी निवडणुकीत महायुतीचा खासदार दणदणीत मतांनी विजयी होईल व विरोधकांचे डिपॉ…
Image
खेड एस.टी. आगाराचा मनमानी कारभार ! लोटे पंचक्रोशीतील प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे हाल !! लोकल फेरीसाठी साध्या बसऐवजी शिवशाही बस प्रवाशांच्या माथी !
खेड - लोटे/ लोकनिर्माण (प्रमोद आंब्रे)   खेड तालुक्यातील लोटे येथील महामार्गाच्या दुतर्फा सर्व्हिस रोड तयार होऊन सुद्धा खेड आगाराच्या खेड - चिपळूण धावणाऱ्या लोकल बस सर्व्हिस   रोडवरून न जाता काँक्रीटच्या रस्त्यावरून धावत आहेत. परिणामी खेड चिपळूण दरम्यानचे लोटे पंचक्रोशीतील प्रवासी तसेच विद्यार्थ्…
Image