चिपळुणात आज शब्दसुगंध चे प्रकाशन
चिपळूण लोकनिर्माण प्रतिनिधी  चिपलूण  येथील तुकाराम गणपत जाधव यांच्या लेखणीतून साकारलेल्या  'शब्दसुगंध ' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सोमवार दि 29 मे रोजी होणार आहे. शहरातील माधव सभागृहात सायंकाळी 4 ते 7 या वेळेत हा कार्यक्रम होईल.  देवरूख महाविद्यालयाचे माजी प्राचार्य व साहित्यिक डॉ . सुरेश…
रिफायनरीला विरोध करण्यासाठी बारसूकरानी सड्यावर सरकारच्या नावे श्राद्ध घालून केले मुंडण आंदोलन
राजापूर/ लोकनिर्माण (सुनील जठार)                            रिफायनरी बाबत आता बारसूकर अधिक आक्रमक झाले आहेत. बारसू करानी सरकारचे श्राद्ध घालून आज मुंडण आंदोलन केले. सरकार स्थानिकांवर दडपशाही करीत असल्याचा बारसूकरांचा आरोप आहे. रिफायनरी प्रकल्पाला बारसूकरांचा विरोध असून त्यांनी याआधीही या प्रकल्प…
Image
रमजान गोलंदाज यांची शासनाच्या जिल्हा ग्राहक संरक्षण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून निवड
प्रशासने रमजान गोलंदाज यांच्या कार्याची घेतली दखल अनेक स्तरातून रमजान गोलंदाज यांचे कौतुक तर पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांनी दिल्या शुभेच्छा संगमेश्वर/ लोकनिर्माण (धनंजय भांगे) .          रत्नागिरी तालुक्यातील उक्षी गावाचे सुपुत्र,सामाजिक कार्यकर्ते,नवनिर्मिती फाउंडेशन उक्षीचे संस्थापक अध्यक्ष,पत्र…
Image
महिलांची मासिक पाळी शाप की वरदान? या कार्यक्रमाचे २००० पेक्षा जास्त कार्यक्रम पूर्ण
पनवेल लोकनिर्माण प्रतिनिधी    नॅचरल हेल्थ अँड एज्युकेशन फाउंडेशन ट्रस्टच्या माध्यमातून, महिलांची मासिक पाळी शाप की वरदान? विषयाअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात २००० पेक्षा जास्त कार्यक्रम पूर्ण केले आहेत.  महिलांच्या मासिक पाळी सारखा संवेदनशील विषय गांभीर्याने घेऊन  समाजामध्ये असणाऱ्या रूढी, परंपरेच्…
Image
राजापूरच्या सुपुत्राने अल्सर वरील औषध तयार करण्यात मिळवले यश
राजापूर /लोकनिर्माण (सुनील जठार ) राजापूर तालुक्यातील शीळ गावाचा सुपुत्र व सध्या नवी मुंबई कोपरखैरणे येथील गहलोत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे शिक्षण घेत असलेल्या साहिल प्रकाश बाईत याने सहकारी विद्यार्थी व प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली 'हर्बल बक्कल' फिल्म अंतर्गंत 'अल्सिक्युअर' …
रविवारी ना. अजित पवार यांचा पाटण तालुक्यात दौरा गुढे ( तळमावले ) येथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळावा
पाटण/लोकनिर्माण  ( विनोद शिरसाट )  रविवार दि. २८ मे रोजी पाटण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा गुढे (तळमावले) येथे सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे . या मेळाव्यास राज्य विधानसभा विरोधी पक्षनेते व राज्याचे माजी उप मुख्यमंत्री ना . अजितदादा पवार , विधान…
Image
विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुलात कॅरम स्पर्धा संपन्न
मुंबई लोकनिर्माण प्रतिनिधी  प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुलात  नुकत्याच   छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती संचालित प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुलाचे  संस्थापक मुंबईचे माजी महापौर/ माजी आमदार डॉ. रमेश यशवंत प्रभू यांच्या स्मरणार्थ मुंबई उपनगर जिल्हा  कॅरम संघटना  व प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुल विल…
Image