चिपळुणात आज शब्दसुगंध चे प्रकाशन
चिपळूण लोकनिर्माण प्रतिनिधी चिपलूण येथील तुकाराम गणपत जाधव यांच्या लेखणीतून साकारलेल्या 'शब्दसुगंध ' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सोमवार दि 29 मे रोजी होणार आहे. शहरातील माधव सभागृहात सायंकाळी 4 ते 7 या वेळेत हा कार्यक्रम होईल. देवरूख महाविद्यालयाचे माजी प्राचार्य व साहित्यिक डॉ . सुरेश…