चिपळूण नागरी व वाशिष्ठी मिल्क आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
रक्तदान शिबिर,,,, ईश्वरी कार्य-सुभाषराव चव्हाण चिपळूण लोकनिर्माण( जमालुद्दीन) बंदरकर चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने आर्थिक व्यावसायिकता संभाळतानाच आतापर्यंत जनसेवेची कामे देखील केली आहेत. कोरोना काळ, असो अथवा महापूर असो या कालखंडात समाजपयोगी उपक्रम राबवण्यात आले. आता तर गेल्या काही दिवसांपासून व…
