राज्यात दस्त नोंदणी हाताळणी शुल्कात दुप्पट वाढ
मुंबई लोकनिर्माण न्युज टीम कोणत्याही मालमत्तेची खरेदी किंवा विक्री करण्यासाठी राज्यात आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. राज्य सरकारने मुद्रांक शुल्क विभागामार्फत आकारल्या जाणाऱ्या दस्त हाताळणी शुल्कात प्रति पान २० रुपयांवरून थेट ४० रुपये अशी दुप्पट वाढ केली आहे. नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडे…