रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार हल्लाप्रकरणी एसआयटीमार्फत तपास सुरु - उपमुख्यमंत्री
मुंबई/ लोकनिर्माण प्रतिनिधी    रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या अपघाती मृत्युप्रकरणी एसआयटीमार्फत तपास सुरु असून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.    विधानसभा विरोधी पक्षनेते अ…
Image
लवकरच वाढणार सोयाबीनचे दर पवन ढास पाटील
बीड/ लोक निर्माण (पवन ढास पाटील) नवीन चांगली सोयाबीन बाजारात येत असल्यामुळे लवकरच सोयाबीनचे भाव ६ हजारापर्यंत जाण्याची शक्यता आहे. नवीन चांगली सोयाबीन बाजारात येत असल्यामुळे लवकरच सोयाबीनचे भाव 6 हजारापर्यंत जाण्याची शक्यता आहे. औरंगाबाद, ७ नोव्हेंबर : फेब्रुवारी महिन्यामध्ये सोयाबीनला ६ हजार रुप…
Image
माजी सैनिक जोतीराम आबाजी भोसले यांचे निधन
कोरेगाव लोकनिर्माण (नामदेव भोसले)  शिरंबे ता.कोरेगाव गावचे सुपुत्र रिटायर माजी सैनिक, श्री.जोतीराम आबाजी भोसले(आण्णा) वय ५८ यांच अचानक हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झालं.त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच आई जगदंबा तुळजाभवानी मातेस वंदन करून श्रद्धांजली अर्पण करतो.त्यांच्या जाण्याने शि…
Image
पत्रकार तथा कामगार नेते वैभव वीरकर यांची वडाळा शिवसेना विधानसभा उपविभाग समन्वयक पदी नियुक्ती
मुंबई लोकनिर्माण प्रतिनिधी  पत्रकार तथा कामगार नेते वैभव वीरकर यांची वडाळा शिवसेना विधानसभा उपविभाग समन्वयक पदी नियुक्ती पत्र देताना शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल  शेवाळे यांच्या हस्ते देण्यात आले .            गेले अनेक वर्षे वैभव वीरकर हे पत्रकार तसेच सामाजिक क्षेत्रात काम करीत आहेत, तसेच त…
Image
सौ. पूनम खरे अ‍ॅक्टिव्ह अ‍ॅण्ड क्रिएटिव्ह जिऑग्राफि टिचर अवॉर्ड 2022' पुरस्काराने सन्मानित
संगमेश्वर लोकनिर्माण प्रतिनिधी      तालुक्यातील कसबा हायस्कूलमधील शिक्षिका सौ. पूनम संतोष खरे यांना २०२२ सालचा 'अ‍ॅक्टिव्ह अ‍ॅण्ड क्रिएटिव्ह जिऑग्राफि टिचर अवॉर्ड 2022' या शैक्षणिक पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. शाळेच्या स्नेहसंमेलनात त्यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने ब…
Image
कुंभार्ली येथील महाकाली देवीच्या यात्रेनिमित्त कबड्डीचे सामन्यांचे आयोजन
चिपळूण/ लोक निर्माण ( जमालुद्दीन बंदरकर ) कुंभार्ली येथील सालाबाद प्रमाणे  महाकाली देवीच्या यात्रेनिमित्त दरवर्षीप्रमाणे दोन दिवस कबड्डीचे सामने आयोजित केले होते. तरी या स्पर्धेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव माननीय श्री संतोष जी नलावडे यांनी भेट दिली त्यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आल…
Image
कर्जत तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा हुमगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली
कर्जत लोकनिर्माण प्रतिनिधी  रायगड जिल्हा परिषद शाळा हुमगाव  ता.कर्जत जि. रायगड  येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती पाळणा बांधून साजरी केली.रायगड जिल्हा परिषद शाळा हुमगाव येथील शिक्षिका सौ संगीता गणेश नकाते तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेत छोटाला पाळणा बांधून 'झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीच…
Image