मा.श्री निलेशजी नारायण राणे ( साहेब ) आपणांस वाढदिवसाच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा!
महालक्ष्मी को.ऑप.हौसिंग सोसायटी एच.विंग. खोली क्रं. १३०१ पी.बी.मार्ग वरळी मुं :-४०० ०३०, मोबाईल नं:-७७१५८२५१९३
Image
कोयना धरणग्रस्त आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा - सत्यजीतसिंह पाटणकर
पाटण लोकनिर्माण ( प्रतिनिधी  )   कोयना धरणग्रस्तांच्या चौथ्या पिढीला आपल्या न्याय हक्कासाठी आजही आंदोलन करावे लागत आहे. अजून किती पिढ्या मातीत गेल्यावर शासनाला जाग येणार आहे ? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेस नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी व्यक्त करताना धरणग्रस्तांना शंभर टक्के न्याय मिळेपर्यं…
Image
कोयना महाविद्यालयीन सेवकांच्या पतसंस्थेच्या चेयरमन पदी डॉ. विनायक राऊत यांची बिनविरोध निवड
पाटण लोकनिर्माण  प्रतिनिधी   कोयना महाविद्यालयीन सेवकांच्या पतसंस्थेची निवडणूक  प्रक्रिया अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सर्वानुमते कोयना महाविद्यालयीन सेवकांच्या पतसंस्थेच्या चेयरमन पदी प्रा. डॉ. विनायक राऊत  यांची निवड करण्यात आली. तर व्हा. चेयरमन पदी प्रा.सौ. नीता कदम यांची निवड करण्या…
Image
धुळवडीच्या सणाचे औचित्य साधून अलिबाग समुद्रकिनार्‍यावर बैलगाडी शर्यतीत बैल घुसले प्रेक्षकांत, दोन वृद्धांचा मृत्यू
पेन/लोकनिर्माण ( दिनेश म्हात्रे) धुळवडीच्या सणाचे औचित्य साधून अलिबाग समुद्रकिनार्‍यावर बैलगाडी स्पर्धेचे अयोजन करण्यात आले होते. मात्र यादरम्यान बैलगाडीचे बैल उधणून प्रेक्षकांमध्ये घुसल्याने जखमी झालेल्या विनायक जोशी व राजाराम गुरव यांचा मृत्यू ओढवला. स्पर्धेदरम्यान बैल उधळून प्रेक्षकांमध्ये घुस…
Image
एसटी महामंडळाच्या बसेसमधून यापुढे सरसकट सर्व महिलांना अर्धे तिकीट
मुंबई लोकनिर्माण प्रतिनिधी  एसटी महामंडळाच्या बसेसमधून यापुढे सरसकट सर्व महिलांना अर्धे तिकीट आकारण्यात येणार आहे. महिलांना प्रवासात सरसकट पन्नास टक्के सवलत दिल्याने एसटीचे प्रवासी निश्चितच वाढणार असून एसटीला उलट फायदाच होत आहे.त्यामुळे राज्याची ग्रामीण वाहीनी असलेल्या एस महामंडळाची प्रवासी संख्य…
Image
प्रशासनाच्या विनंतीनंतरही धरणग्रस्त आंदोलनावर ठाम, पालकमंत्र्यांचा निरोप म्हणजे उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रयत्न - चैतन्य दळवी.
ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार. (आंदोलनाचा आज ७ वा दिवस) पाटण/ लोकनिर्माण प्रतिनिधी  धरणग्रस्तांच्या पुर्नवसनाच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली कोयनानगर ता. पाटण येथे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर बेमुदत ठिय्य…
Image