कोयनेत धरणग्रस्तांनी केली होळी , शासनाच्या नावाने शिमगा करून केला निषेध.
. पाटण / लोकनिर्माण प्रतिनिधी कोयनानगर ता. पाटण येथे डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी गेले आठ दिवसापासून प्रकल्पग्रस्तांचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरूच असून शासनानं या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे काल होळीच्या सणानिमित्त धरणग्रस्त बायाबापड्यांनी आंदोलन स्थळी होळी पेटवून …
