लोटेतील गोशाळा प्रमुख भगवान कोकरे यांनी सुरू केलेल्या उपोषणाची प्रशासन दखल घेत नसल्याने लोटेत १८ रोजी गोधनासह महामार्ग रोखणार!
लोटे/ लोकनिर्माण ( प्रमोद आंब्रे) लोटेतील गोशाळा प्रमुख भगवान कोकरे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला ६ दिवस उलटले तरीही प्रशासकीय यंत्रणा अथवा लोकप्रतिनिधींनी दखल न घेतल्याच्या निषेधार्थ १८ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता आपल्या गोधनासह महामार्गावर रास्ता रोको करण्याचा इशारा कोकरे यांनी दिला आहे. दरम्या…