गोशाळा प्रमुख भगवान कोकरे यांनी पुकारलेले महामार्ग रोको आंदोलन खेड पोलिसांनी रोखले - उपचारासाठी कळंबनी रुग्णालयात दाखल
खेड/लोकनिर्माण ( काका भोसले) चिपळूण खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीमधील गोशाळेच्या जागेसह अन्य मागण्यांसाठी आमरण उपोषणाच्या नवव्या दिवशी मंगळवारी गोशाळा प्रमुख भगवान कोकरे यांनी पुकारलेले महामार्ग रोको आंदोलन खेड पोलिसांनी रोखले. गुरांना महामार्गावर येऊच दिले नाही. त्यांना गोशाळा परिसरातच रोखण्यासाठी…