१ मे या कामगार दिनी लोकनिर्माण वृत्तपत्राचा गुणवंत कामगार आणि हिरकणी सन्मान समारंभ उत्साहात साजरा - संगमेश्वरचे तसीलदार आणि गटविकास अधिकारी यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण
संगमेश्वर लोकनिर्माण/सत्यवान विचारे राज्यात एकाचवेळी प्रकाशित होणारे सर्वसामान्यांचा आवाज म्हणुन ओळखले जाणारे लोक निर्माण वृत्तपत्राची ओळख असणारे लोकनिर्माण या वृत्तपत्राद्वारे प्रतिवर्षी एक मे या कामगार दिनी गुणवंत कामगारांचा आणि जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महि…
