जीवन जगत असताना चांगले कार्य करीत राहिले पाहिजे - सौ. कमल कांबळे
पाटण लोकनिर्माण (विनोद शिरसाट)   मानवाच्या जीवनात सुख-समृद्धी येण्यासाठी चांगल्या प्रकारचेच कार्य केले पाहिजे.असे प्रतिपादन  सौ.कमल कांबळे यांनी केले.         पाटण येथे कालकथित डॉ.आनंदा वीर (भाऊ) यांच्या पुण्यानुमोदन कार्यक्रमात आदरांजलीपर सौ.कमल कांबळे बोलत होत्या.अध्यक्षस्थानी अनिल वीर होते.सौ.…
Image
शासकीय योजना अनुदानित पण लाभार्थी वंचित!
राजापूर लोकनिर्माण प्रतिनिधी  राजापूर तालुक्यातील तरल मधील पत्रकार सुनील जठार  यांनी डिसेंम्बर २०२२ मध्ये ऑन लाईन अर्ज (चेन  swo) साठी सादर केला होता. त्या मध्ये लॉटरी पद्धतीने  त्यांचा नंबर येऊन ते मंजूर झाल्याचे समजले व लगेच त्यांनी पदरमोड करून १००% रक्कमही भरली.       नियमानुसार पेमेंट करून वि…
धामेली मधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावरील कोपऱ्यात पडलाय भगदाड - अपघात होण्याची शक्यता!
चिपळूण/लोकनिर्माण( जमालुद्दीन बंदरकर ) तालुक्यातील धामेली गावातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य रस्त्यावरील ग्रामपंचायतीच्या उतारावर आणि गणपती विसर्जनाच्या नाल्याच्या ठिकाणी रस्त्याच्या एका बाजूच्या जागेवर भगदाड पडले असून दोन्ही बाजूंच्या उतारावरून येणाऱ्या गाड्यांची वर्दळ असते. एकाच वेळी भरधा…
Image
डॉ. संध्या गोविलकर शिंदे हिरकणी पुरस्काराने सन्मानित
ठाणे लोकनिर्माण (सौ. राजश्री फुलपगार ) लोकनिर्माण वृत्तपत्राच्या माध्यमातून गेली आठ वर्षे जागतिक महिला आणि कामगार दिन देवरूख मध्ये साजरा करण्यात येतो. या कार्यक्रमात कर्तृत्ववान महिलांना हिरकणी आणि कामगार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कामगारांना गुणवंत कामगार या राज्य पुरस्काराने सन्मानित …
Image
चिपळूणचे आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नामुळे नमन व जाखडी या लोककलांना राजश्रय मिळण्याची शक्यता!
चिपळूण लोकनिर्माण( जमालुद्दीन बंदरकर ) चिपळूणचे आमदार शेखर निकम  यांनी कोकणातील नमन व जाखडी या लोककलांना राजाश्रय मिळावा, यासाठी पावसाळी अधिवेशनात आवाज़ उठविला होता. या पार्श्वभूमीवर आता नमन, जाकडी या लोककलांना राजाश्रय मिळण्याची शक्यता आहे.     सांस्कृतिक मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी यात गा…
Image
गणेशोत्सवासाठी आरक्षण सुरु परंतु, दुसऱ्या दिवशीच कोकणात नियमित धावणाऱ्या रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल्ल
मुंबई लोकनिर्माण टीम  गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांची मेल-एक्स्प्रेससाठी तिकीट आरक्षणाची लगबग सुरू झाली आहे. यंदा गणरायाचे आगमन १९ सप्टेंबर रोजी होणार असून १६ मे २०२३ पासून रेल्वे प्रशासनाकडून गणेशोत्सवासाठी आरक्षण सुरु झाले आहे.परंतु, दुसऱ्या दिवशी कोकणात नियमित धावणाऱ्या रेल्वे गाड्यां…
Image
कल्याण पूर्व विकास समितीने सुरु केलेल्या सह्यांच्या मोहिमेतआत्ता परियांत ३६९५ सह्या दिल्या जनतेचा उत्फुर्त प्रतिसाद !
लोकनिर्माण /कल्याण प्रतिनिधी  सौ.राजश्री फुलपगार  कल्याण पूर्वेचाही विकास होण्यासाठी महत्वाचा ठरणारा आणि गेली अनेक वर्ष प्रलंबीत असलेल्या यु टाईप रस्त्याच्या सुमारे ८० फुट रुंदीकरणाचे कामास लवकरात लवकर सुरुवात करण्यात यावे या मागणीच्या  कल्याण पूर्व विकास समितीच्या पुढाकाराने सह्यांच्या मोहीमेला …
Image