एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता मिळणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एसटी कर्मचाऱ्यांसाठी विविध घोषणा
मुंबई लोकनिर्माण प्रतिनिधी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं मागील काही दिवसांपासून निर्णयाचा धडाका लावलाय. आता सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी दिलीय.एसटी महामंगळाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांनी मोठ्या घोषणा केल्यात. एसटी कर्मचाऱ्यांना स…
