नवीन पनवेलमध्ये लोकनिर्माण आणि लोकटाइम्स वृत्तपत्राच्या कार्यालयाचे उद्घाटन
नवीन पनवेल (रत्नाकर पाटील) लोकनिर्माण आणि लोकटाइम्स या वृत्तपत्राचे नवीन पनवेल येथील कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच (दि.२ सप्टेंबर) पनवेल मीडिया प्रेस क्लबचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार गणेश कोळी यांच्या शुभहस्ते आणि पनवेल तालुका पत्रकार महासंघाचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार रत्नाकर पाटील यांच्या प्रमुख उपस्थित…
• Balkrishna Kasar