नवीन पनवेलमध्ये लोकनिर्माण आणि लोकटाइम्स वृत्तपत्राच्या कार्यालयाचे उद्घाटन
नवीन पनवेल (रत्नाकर पाटील) लोकनिर्माण आणि  लोकटाइम्स या वृत्तपत्राचे नवीन पनवेल येथील कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच (दि.२ सप्टेंबर) पनवेल मीडिया प्रेस क्लबचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार गणेश कोळी यांच्या शुभहस्ते आणि पनवेल तालुका पत्रकार महासंघाचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार रत्नाकर पाटील यांच्या प्रमुख उपस्थित…
Image
राजापूर अर्बन बँकेच्या हातिवले ग्राहक सेवा केंद्राचा ५ सप्टेंबर रोजी उद्घाटन सोहळा
राजापूर/ लोकनिर्माण ( सुनील जठार)  येथील राजापूर अर्बन बँकेच्या हातिवले येथील मायक्रो एटीएम व ग्राहक सेवा केंद्राचा उद्घाटन समारंभ मंगळवार ५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता बँकेचे अध्यक्ष हनिफ काझी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून हातिवले सरपंच अनंत गोट…
राजापूर अर्बन बॅंकेचा एकुण व्यवसाय ६५७ कोटी - बॅंकेच्या यशाची घौडदौड कायम. ढोबळ नफा ५ कोटी ५ लाख
राजापूर /लोकनिर्माण (सुनील जठार) राजापूर अर्बन को.ऑप. बँकेने आपली यशस्वी घौडदौड या आर्थिक वर्षातही कायम राखली आहे. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात बँकेचा एकत्रित एकूण व्यवसाय ६५७ कोटींकडे नेताना या आर्थिक वर्षात बँकेने ५ कोटी ५ लाख इतका ढोबळ नफा मिळविला आहे. तर बँकेने आधुनिक सेवा सुविधांमध्ये पुढचे प…
Image
राजापूर तालुका क्रीडा संकुल भुमिपूजन समारंभ आमदार डॉ.राजन साळवी यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न
राजापूर /लोकनिर्माण ( सुनील जठार) अनेक वर्षापासून तालुक्याच्या क्रीडा क्षेत्रातून केली जात असणारी मागणी आमदार राजन साळवी यांच्या प्रयत्नामुळे पूर्णत्वास गेली असून सदर राजापूर तालुका क्रीडा संकुल भुमिपूजनळ समारंभ श्री. मनोहर हरी खापणे कॉलेज येथे आमदार डॉ.राजन साळवी यांच्या प्रमुख उपस्थिती पार पडला…
Image
खांदा काॅलनीत डासांच्या उपद्रवामुळे डेंग्यूच्या साथीचा प्रादुर्भाव
खांदा काॅलनी/ लोकनिर्माण प्रतिनिधी खांदा काॅलनीत पनवेल महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे डेंग्यूच्या साथीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. महापालिकाची मुदत संपल्यानंतर लोकप्रतिनिधी (नगरसेवक) निवडणूक जाहीर होण्याची वाट पाहात आहेत. नगरसेवक पद नसल्याने जनतेच्या आरोग्याची काळजी …
कुडवशीच्या पार्वती सिताराम खेडेकर यांचे वृद्धापकाळाने निधन
खेड /लोकनिर्माण (काका भोसले)     तालुक्यातील कुडवशी गावचे पोलिस पाटील आणि लोकनिर्माण वृत्तपत्राचे खेड तालुका प्रतिनिधी प्रकाश सिताराम खेडेकर यांच्या मातोश्री पार्वती सिताराम खेडेकर यांचे १७/८/२०२३ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.  निधनासमयी त्यांचे वय ९२ वर्षांचे होते.         त्या मनमिळाऊ स्वभावाच्या…
Image
वाशिष्ठी डेअरीला प्रशासनस्तरावर सहकार्य करणार- अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांचे आश्वासन
चिपळूण /लोकनिर्माण ( जमालुद्दीन बंदरकर)   अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी आज चिपळूण तालुक्यातील पिंपळी खुर्द येथील मे. वाशिष्ठी मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि. या प्रकल्पाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत चिपळूणचे तहसीलदार प्रवीण लोकरे उपस्थित होते.      वाशिष्ठी मिल्क ॲण्ड मिल्क …
Image