महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत अखंडीत वितरीत होणारे लोकनिर्माण मराठी ई-वृत्तपत्र, संपादक - बाळकृष्ण कासार
संपादकीय                                 मराठा आरक्षण        आज देशात कोरोना महामारी नंतर आर्थिक विषमता वाढू लागली आहे. एकीकडे महागाई, बेरोजगारी वाढत चालली आहे तर दुसरीकडे निसर्गाचा कोप, अवेळी पाऊस, महापूर, दुष्काळ येत असल्याने जनसामान्यांचे आर्थिक कंबरडे मोडले जात आ…
Image
राजापूरात शांतता समितीची सभा संपन्न, कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करून सण शांततेत साजरे करा - यशवंत केडगे
राजापूर लोकनिर्माण (प्रतिनिधी) गोपाळकाला उत्सवासह आगामी काळात येणारा गणेशोत्सव सण व मुस्लीम बांधवांचा ईद-ए मिलाद सण कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करून शांततेत साजरे करा असे आवाहन उपविभागिय पोलीस अधिकारी यशवंत केडगे यांनी येथे केले. शांतता समितच्या बैठकीत सदस्यांनी उपस्थित केलेले मुद्दे आणि मांडलेल्या…
Image
राजापूर अर्बन बॅंकेची सर्वसाधारण वार्षिक सभा उत्साहात संपन्न
राजापूर लोकनिर्माण ( सुनील जठार) शतकोत्तर वाटचाल करताना आणि ‘सर्वसामान्यांची जिव्हाळयाची बँक’ ही बिरूदावली जपत राजापूर अर्बन बँकेने सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात केलेल्या आर्थिक प्रगतीचा गौरवपुर्ण उलेख करत सभासदांनी रविवारी पार पडलेल्या बँकेच्या १०२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बँकेवर अभिनंदनाचा वर…
Image
नवीन पनवेलमध्ये लोकनिर्माण आणि लोकटाइम्स वृत्तपत्राच्या कार्यालयाचे उद्घाटन
नवीन पनवेल (रत्नाकर पाटील) लोकनिर्माण आणि  लोकटाइम्स या वृत्तपत्राचे नवीन पनवेल येथील कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच (दि.२ सप्टेंबर) पनवेल मीडिया प्रेस क्लबचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार गणेश कोळी यांच्या शुभहस्ते आणि पनवेल तालुका पत्रकार महासंघाचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार रत्नाकर पाटील यांच्या प्रमुख उपस्थित…
Image
राजापूर अर्बन बँकेच्या हातिवले ग्राहक सेवा केंद्राचा ५ सप्टेंबर रोजी उद्घाटन सोहळा
राजापूर/ लोकनिर्माण ( सुनील जठार)  येथील राजापूर अर्बन बँकेच्या हातिवले येथील मायक्रो एटीएम व ग्राहक सेवा केंद्राचा उद्घाटन समारंभ मंगळवार ५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता बँकेचे अध्यक्ष हनिफ काझी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून हातिवले सरपंच अनंत गोट…
राजापूर अर्बन बॅंकेचा एकुण व्यवसाय ६५७ कोटी - बॅंकेच्या यशाची घौडदौड कायम. ढोबळ नफा ५ कोटी ५ लाख
राजापूर /लोकनिर्माण (सुनील जठार) राजापूर अर्बन को.ऑप. बँकेने आपली यशस्वी घौडदौड या आर्थिक वर्षातही कायम राखली आहे. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात बँकेचा एकत्रित एकूण व्यवसाय ६५७ कोटींकडे नेताना या आर्थिक वर्षात बँकेने ५ कोटी ५ लाख इतका ढोबळ नफा मिळविला आहे. तर बँकेने आधुनिक सेवा सुविधांमध्ये पुढचे प…
Image
राजापूर तालुका क्रीडा संकुल भुमिपूजन समारंभ आमदार डॉ.राजन साळवी यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न
राजापूर /लोकनिर्माण ( सुनील जठार) अनेक वर्षापासून तालुक्याच्या क्रीडा क्षेत्रातून केली जात असणारी मागणी आमदार राजन साळवी यांच्या प्रयत्नामुळे पूर्णत्वास गेली असून सदर राजापूर तालुका क्रीडा संकुल भुमिपूजनळ समारंभ श्री. मनोहर हरी खापणे कॉलेज येथे आमदार डॉ.राजन साळवी यांच्या प्रमुख उपस्थिती पार पडला…
Image