चिपळूण नागरीचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांचा वाढदिनी संकल्प पुढील पाच वर्षांत २ हजार कोटी ठेवींचा टप्पा गाठणार
चिपळूणवासीयांकडून सुभाषराव चव्हाण यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव चिपळूण लोकनिर्माण प्रतिनिधी आपल्यासाठी आजचा आनंदाचा क्षण असून आपल्या वाढदिनी पुढील पाच वर्षात दोन हजार कोटी ठेवींचा टप्पा गाठण्याचा संकल्प चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी केला. यासाठी आपल्…
• Balkrishna Kasar