ह.भ.प.नामदेवराव भोसले सल्लागार (संचालक) पदी निवड
कोरेगाव/ लोकनिर्माण( राजेंद्र जगताप ) शिरंबे ता.कोरेगाव जि.सातारा येथील प्रतिष्ठित नागरिक वारकरी संप्रदाय तील मोठं व्यक्तीमत्व ह.भ.प.नामदेवराव भोसले यांची शरद मल्टिस्टेट को.आॅप क्रेडिट सोसायटी लि.वाठार स्टेशन संचलित कोरेगाव शाखेच्या सल्लागार (संचालक)पदी नेमणूक करण्यात आली. त्यांनी अनेक पदे घेवून …
