पत्रकार तथा कामगार नेते वैभव वीरकर यांची वडाळा शिवसेना विधानसभा उपविभाग समन्वयक पदी नियुक्ती
मुंबई लोकनिर्माण प्रतिनिधी  पत्रकार तथा कामगार नेते वैभव वीरकर यांची वडाळा शिवसेना विधानसभा उपविभाग समन्वयक पदी नियुक्ती पत्र देताना शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल  शेवाळे यांच्या हस्ते देण्यात आले .            गेले अनेक वर्षे वैभव वीरकर हे पत्रकार तसेच सामाजिक क्षेत्रात काम करीत आहेत, तसेच त…
Image
सौ. पूनम खरे अ‍ॅक्टिव्ह अ‍ॅण्ड क्रिएटिव्ह जिऑग्राफि टिचर अवॉर्ड 2022' पुरस्काराने सन्मानित
संगमेश्वर लोकनिर्माण प्रतिनिधी      तालुक्यातील कसबा हायस्कूलमधील शिक्षिका सौ. पूनम संतोष खरे यांना २०२२ सालचा 'अ‍ॅक्टिव्ह अ‍ॅण्ड क्रिएटिव्ह जिऑग्राफि टिचर अवॉर्ड 2022' या शैक्षणिक पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. शाळेच्या स्नेहसंमेलनात त्यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने ब…
Image
कुंभार्ली येथील महाकाली देवीच्या यात्रेनिमित्त कबड्डीचे सामन्यांचे आयोजन
चिपळूण/ लोक निर्माण ( जमालुद्दीन बंदरकर ) कुंभार्ली येथील सालाबाद प्रमाणे  महाकाली देवीच्या यात्रेनिमित्त दरवर्षीप्रमाणे दोन दिवस कबड्डीचे सामने आयोजित केले होते. तरी या स्पर्धेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव माननीय श्री संतोष जी नलावडे यांनी भेट दिली त्यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आल…
Image
कर्जत तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा हुमगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली
कर्जत लोकनिर्माण प्रतिनिधी  रायगड जिल्हा परिषद शाळा हुमगाव  ता.कर्जत जि. रायगड  येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती पाळणा बांधून साजरी केली.रायगड जिल्हा परिषद शाळा हुमगाव येथील शिक्षिका सौ संगीता गणेश नकाते तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेत छोटाला पाळणा बांधून 'झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीच…
Image
रत्नागिरी जिल्हा हादरला, राजापूर तालुक्यात कॉलेज मधील2 दोन तरुणीवर प्राणघातक हल्ला, एकीचा मृत्यू _
राजापूर /लोक निर्माण ( सुनील जठार) राजापूर तालुक्यातील भालावली येथील दोन विद्यार्थिनींवर  हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये एका मुलीचा मृत्यू  झाला आहे. जखमी मुलीला रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाकडे हलवलं आहे. तीक्ष्ण हत्याराने मुलींवर  प्राणघातक हल्ला झाला. दोन्ही विद्यार्थिनी नजीकच्या महाविद्यालयातून …
धारावीत रोजगार मेळाव्यात उत्तम प्रतिसाद !
मुंबई/ लोकनिर्माण ( विलास देवळेकर) नुकताच शनिवारी १४ जानेवारी २०२३ रोजी महात्मा फुले एज्युकेशन ट्रस्ट, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) धारावी विधानसभा क्षेत्र व होप फाऊंडेशन यांच्यावतीने धारावी व आजूबाजूच्या विभागातील बेरोजगार युवक व युवतींचा निशुल्क भव्य  रोजगार मेळाव्यास उत्पुर्सुद प्रतिसाद मिळाल…
Image
पोलादपूर येथे श्री स्वामी समर्थ पादुका सोहळा
पोलादपूर/ लोक निर्माण (समीर सकपाळ)  सालाबाद प्रमाणे या वर्षीही पोलादपूर येथे श्री स्वामी समर्थ पादुका सोहळा शुक्रवार दि. २० जानेवारी २०२३ रोजी सायं. ०५ वा. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासुन दिंडी सुरु होणार आहे. तरी सर्व भाविकांनी या सोहळ्यास उपस्थित राहावे. तरी सर्वांनी दर्शनाचा आणि तिर्थ प्रसादा…