कोयनेत धरणग्रस्तांनी केली होळी , शासनाच्या नावाने शिमगा करून केला निषेध.
.  पाटण / लोकनिर्माण प्रतिनिधी   कोयनानगर ता. पाटण येथे डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी गेले आठ दिवसापासून प्रकल्पग्रस्तांचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरूच असून शासनानं या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे  काल होळीच्या सणानिमित्त धरणग्रस्त बायाबापड्यांनी आंदोलन स्थळी होळी पेटवून …
Image
महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुका आयोजित जागतिक महिला दिन, मनसे वर्धापन दिन आणि तिथीनुसार शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन, भव्य मिरवणुकीत कला, संस्कृतीचे सादरीकरण
गुहागर/ लोकनिर्माण ( विनोद जानवलकर)   महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या सौजन्याने व तालुका अध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व समस्त मनसैनिकांच्या सहकार्याने  मनसे पक्षाचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर, जिल्हा संपर्क अध्यक्ष सतीश नारकर,  रत्नागिर…
Image
कोयनेत धरणग्रस्तांच्या आंदालनास वाढता पाठिंबा, धरणग्रस्तांच्या खांद्याला खांदा लावून लढू -हर्षद कदम
पाटण / लोकनिर्माण प्रतिनिधी  कोयनानगर ता. पाटण येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर श्रमुदचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या धरणग्रस्तांच्या आंदोलनाची धार दिवंसेदिवस तीव्र होताना दिसत आहे, आंदोलनास विविध पक्ष, संघटनांकडून आंदोलन स्थळी भेट देऊन पाठींबा दिला जात आहे. …
Image
बिबट्याच्या धाकामुळे सायंकाळनंतर घराबाहेर पडणे झाले धोक्याचे, नागरिक एकवटले
राजापूर/लोकनिर्माण (सुनील जठार) राजापूर येथील नायब तहसिलदार व भटाळीतील (समर्थनगर) रहिवाशी सौ. दीपाली पंडित यांच्यावर बिबट्याने हल्ला करून जखमी केल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आहे. सायंकाळनंतर घराबाहेर पडणे धोक्याचे झाल्याने या बिबट्याला पिंजर्‍यात जेरबंद करून सुरक्षित ठ…
रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार हल्लाप्रकरणी एसआयटीमार्फत तपास सुरु - उपमुख्यमंत्री
मुंबई/ लोकनिर्माण प्रतिनिधी    रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या अपघाती मृत्युप्रकरणी एसआयटीमार्फत तपास सुरु असून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.    विधानसभा विरोधी पक्षनेते अ…
Image
लवकरच वाढणार सोयाबीनचे दर पवन ढास पाटील
बीड/ लोक निर्माण (पवन ढास पाटील) नवीन चांगली सोयाबीन बाजारात येत असल्यामुळे लवकरच सोयाबीनचे भाव ६ हजारापर्यंत जाण्याची शक्यता आहे. नवीन चांगली सोयाबीन बाजारात येत असल्यामुळे लवकरच सोयाबीनचे भाव 6 हजारापर्यंत जाण्याची शक्यता आहे. औरंगाबाद, ७ नोव्हेंबर : फेब्रुवारी महिन्यामध्ये सोयाबीनला ६ हजार रुप…
Image
माजी सैनिक जोतीराम आबाजी भोसले यांचे निधन
कोरेगाव लोकनिर्माण (नामदेव भोसले)  शिरंबे ता.कोरेगाव गावचे सुपुत्र रिटायर माजी सैनिक, श्री.जोतीराम आबाजी भोसले(आण्णा) वय ५८ यांच अचानक हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झालं.त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच आई जगदंबा तुळजाभवानी मातेस वंदन करून श्रद्धांजली अर्पण करतो.त्यांच्या जाण्याने शि…
Image