महाराष्ट्र ज्ञान महामंडळतर्फे कृत्रिम बुद्धिमत्ता समाविष्ट करून कोर्सचे अपग्रेडेशन — डिजिटल व AI Divide दूर करण्याचा निर्धार
मुंबई लोकनिर्माण (शांताराम गुडेकर )   महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (MKCL) ने आपला लोकप्रिय MS-CIT कोर्स आता कृत्रिम बुद्धिमत्तेने (AI) सुसज्ज करत ‘MS-CIT – AI Powered’ या नावाने नव्याने सुरू केला आहे. गेल्या दोन दशकांपासून महाराष्ट्रासह देशभरात 1.65 कोटींहून अधिक विद्यार्थ्यांनी पूर्ण केलेल्या या क…
Image
पहलगम घटनेच्या निषेधार्थ यवतमध्ये सर्व धर्मीय कँडल मार्च काढून तीव्र निषेध
पुणे लोकनिर्माण  विनायक दोरगे यवत (दौंड) - काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले . निष्पाप पर्यटकांचे या भ्याड हल्ल्यात प्राण गेले. या घटनेच्या निषेधार्थ दि.२८ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वा. यवत येथील श्री काळभैरवनाथ मंदिरासमोर हिंदू आणि मुस…
Image
बांद्रा शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांतर्फे सरकारचे आभार मानण्यासाठी सभा संपन्न मा.आ.श्री.किरण पावसकर ( शिवसेना सचिव/प्रवक्ते) यांनी उपस्थित सर्व रहिवासी कर्मचाऱ्यांना केले मार्गदर्शन
मुंबई (शांताराम गुडेकर/समीर खाडिलकर) शासकीय वसाहत,बांद्रा (पूर्व) येथे शनिवार, दि. २६ एप्रिल २०२५ रोजी गव्हर्नमेंट कॉटर रेसिडेन्शियल असोसिएशन यांनी  सरकारचे आभार मानण्यासाठी तसेच सन्मा.मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस साहेब  उपमुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार  साहेबा…
Image
देवरुखात जागतिक महिला आणि कामगार दिन संयुक्तिक होणार साजरा! आणि लोकनिर्माण चे डिजिटल माध्यमात होणार पदार्पण
संगमेश्वर लोकनिर्माण प्रतिनिधी १ मे हा महाराष्ट्र आणि कामगार दिन, यादिवशी लोकनिर्माण वृत्तपत्र गेली दहा वर्षे देवरुख येथे जागतिक महिला आणि कामगार दिन संयुक्तिकपणे साजरा करत आहे. यावेळी कर्तृत्ववान महिला आणि गुणवंत विशेष अधिकारी यांना लोकनिर्माण सन्मान  हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येत असतो.    याव…
Image
राजापुरात प्रकाश कातकर यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
राजापूर लोकनिर्माण प्रतिनिधी    कुणबी समाजाचे आधारस्तंभ, राजापुरातील अजातशत्रू व्यक्तिमत्व आणि शेकडो गरीब कुटुंबांचा आधारवड असलेले प्रकाश कातकर यांचे आज कोल्हापूर येथे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरताच राजापूर शहरावर शोककळा पसरली.  सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शोकाकुल …
Image
रत्नागिरीत राष्ट्र सेवादल व्यक्तिमत्व विकास शिबीर
रत्नागिरी लोकनिर्माण प्रतिनिधी  रत्नागिरीत राष्ट्र सेवादल व्यक्तिमत्व विकास शिबीर दिनांक ७ ते २९ एप्रिल एस एम जोशी विद्यानिकेतन, नवनिर्माण शिक्षण संस्था मिरजोळे रत्नागिरी येथे सुरु आहे. विद्यार्थ्यांचा उत्तम सहभाग लाभला असून कोविड नंतर प्रथमच हे शिबीर होत आहे.  या शिबीराच्या समारोप सोहळ्याला जेष्ट …
Image
पनवेल प्रेस क्लब संस्थेच्या अध्यक्षपदी देविदास गायकवाड यांची निवड
पनवेल /लोकनिर्माण( सुनिल भुजबळ) पनवेल प्रेस क्लब या संस्थेच्या अध्यक्षपदी देविदास गायकवाड तर उपाध्यक्षपदी सागर पगारे यांची निवड करण्यात आली शनिवारी तारीख २६ एप्रिल रोजी नवीन पनवेल येथील श्री संत साईबाबा प्राथमिक विद्यालयात संस्थेची २० वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष घरत …
Image
गोरगरिबांचा कैवारी, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश कातकर यांचे निधन
राजापूर लोकनिर्माण प्रतिनिधी  राजापूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे. अनेकांचा आधारवड ठरलेले, अनेकांचे संसार मार्गी लावणारे, तरुणाच्या हाताला काम देणारे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश कातकर यांचे आज कोल्हापूर येथे उपचारादरम्यान निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय ५३ वर्षे होते. त्यांच्या अचानक जाण्याने निकटव…
Image
शिरगाव रस्ता पास असूनही ३ वर्षे पीडब्लूडि ची टोळवा टोळवी!
खेड लोकनिर्माण (काका भोसले ) खेड तालुक्यातील एक भयानक प्रकार उघड झालाय. शिरगावचा डांबरीकरण रस्ता 2022 मध्ये पास होऊन त्याचे आमदार फंडातले 66लाख 50 हजार येऊनही भोसलेवाडी ते पिंपळवाडी असा 6 किलोमीटर चा रस्ता न झाल्याबद्दल शिरगाव गाव चक्राऊन गेले आहे.  या संदर्भात माहिती अशी की, 2022 ला शासनाने एक विश…
अटारी-वाघा बॉर्डर १ मे पर्यंत बंद; पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासात भारत सोडण्याचे आदेश; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बैठकीतून पाकची कोंडी
नवी दिल्ली लोकनिर्माण न्युज टीम  पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी सीसीएस म्हणजे कॅबिनेट सुरक्षा सेक्युरिटीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत काश्मीरमधील दहशवाद आणि पाकिस्तान या विषयावर प्रामुख्याने चर्चा झाली असून ५ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.   संरक्षणम…
Image
चिपळुणातील मोठ्या ग्रामपंचायतीत महिला सरपंच; इच्छूकांचा हिरमोड!
चिपळूण लोकनिर्माण प्रतिनिधी  तालुक्यातील १३० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदसाठी जाहीर झालेल्या आरक्षणात मोठ्या गावात महिलांना चांगली संधी मिळाली आहे. तालुक्यातील श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेले खेर्डीत सरपंचपद सर्वसाधरणसाठी जाहीर झाल्याने निवडणूकीत मोठी चुरस राहणार आहे असली तरी शिरगांव, पोफळी, व…
रवी गिते यांची कोकण विभागीय माहिती उपसंचालकपदी पदोन्नती कोंकण विभागीय माहिती उपसंचालक पदाचा स्विकारला पदभार
नवी मुंबई लोकनिर्माण प्रतिनिधी    माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील वरिष्ठ अधिकारी रवी गिते यांनी आज कोकण विभागीय माहिती उपसंचालक या पदाचा कार्यभार स्वीकारला. नवी मुंबईतील कोकण भवन येथे आयोजित छोटेखानी कार्यक्रमात प्रभारी उपसंचालक श्रीमती अर्चना शंभरकर यांच्याकडून त्यांनी पदाचा कार्यभार स्वीकारल…
Image
जिजामाता विद्या मंदिर रायपाटणच्या माजी विद्यार्थ्यांकडून क्रीडा साहीत्य भेट
पाचल /लोकनिर्माण (अंकुश पोटले) राजापूर तालुक्यातील जिजामाता विद्या मंदिर रायपाटणच्या माजी विद्यार्थी इयत्ता दहावी बॅच 2017 -18 च्या बॅच कडून विद्यालयाला विविध क्रीडा साहित्याची देणगी स्वरूपात साहित्य देण्यात आले. जिजामाता विद्या मंदिर रायपाटण येथे इयत्ता आठवी ते दहावी पर्यंत विद्यार्थी शाळेमध्ये …
Image
गिरणी कामगारांच्या प्रश्नावर सरकार गप्प का? - नारायण पांचाळ अध्यक्ष, जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र
पाचल लोकनिर्माण( अंकुश पोटले ) राजापूर - मुंबई ही कामगारांची,एके काळी गिरणी कामगारांमुळे मुंबई गजबजलेली होती,मात्र,गिरण्या बंद झाल्या आणि मुंबईतला गिरणी कामगार संकटात सापडला,तो स्थलांतर करू लागला,कोकणातले अनेक चाकरमानी गिरणी कामगार आपापल्या गावाकडे परतले,खऱ्या अर्थाने अशा गिरणी कामगारांना मुंबईतच…
Image
राजापूरातील १०१ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर
राजापूर लोकनिर्माण/ प्रतिनिधी  राजापूर तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतिच्या सरपंच पदाचे आरक्षण मंगळवारी येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात जाहीर झाले.. महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षणानुसार सर्वसाधारण  प्रवर्गामध्ये ३५, नागरिकांचा मागास प्रवर्ग  गटासाठी १४ आणि दोन ग्रामपंचायती अनुसूचित जाती जमाती …
Image
भाजपाच्या राजापूर पश्चिम तालुकाध्यक्ष पदी मोहन घुमे तर पुर्व तालुकाध्यक्षपदी ॲड एकनाथ मोंडे यांची निवड
राजापूर लोकनिर्माण/ प्रतिनिधी  भाजपचे महाराष्ट्रात संघटन बांधणीला मंडळ नियुक्तीद्वारे नवे बळ देण्यासं सुरुवात केली आहे. राज्यभरात ९६३ मंडळ अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर रत्नागिरी जिल्ह्याचा विचार करता १९ मंडळ अध्यक्षांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. राजापूर तालुका पश्चिम विभाग अध्य…
Image
दी.हायकोर्ट एम्प्लॉईज को.ऑप. क्रेडिट सोसा(लि.) मुंबई यांच्यातर्फे कोकण सुपुत्र,उच्च न्यायालयाचे कर्मचारी समाजसेवक श्री.चंद्रकांत करंबळे यांचा सत्कार
मुंबई लोकनिर्माण (शांताराम गुडेकर ) दी. हायकोर्ट एम्प्लॉईज को.ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई यांच्या वतीने के.सी.कॉलेज ऑडीटोरियम विद्यासागर प्रिन्सिपल चर्चगेट मुंबई येथे सभासद व विद्यार्थी गुणीजनांचा गौरव समारंभ नुकताच पार पडला. या समारंभामध्ये कोकण सुपुत्र,उच्च न्यायालयाचे कर्मचारी समाजसेवक श…
Image
राज्यात दस्त नोंदणी हाताळणी शुल्कात दुप्पट वाढ
मुंबई लोकनिर्माण न्युज टीम कोणत्याही मालमत्तेची खरेदी किंवा विक्री करण्यासाठी राज्यात आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. राज्य सरकारने मुद्रांक शुल्क विभागामार्फत आकारल्या जाणाऱ्या दस्त हाताळणी शुल्कात प्रति पान २० रुपयांवरून थेट ४० रुपये अशी दुप्पट वाढ केली आहे. नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडे…
न्हावा गावदेवीची भव्य यात्रा मोठ्या भक्ती भावाने साजरी, ३१ तास चाललेल्या पालखी सोहळ्यात ग्रामस्थांनी देवीचे शांततेत दर्शन घेत हजारो भाविकांनी यात्रेचा आनंद लुटला
मुंबई लोकनिर्माण (शांताराम गुडेकर )          महाराष्ट्राला तिर्थक्षेत्रांची विशेष परंपरा लाभलेली आहे. या परंपरेनुसार विविध ठिकाणी जागृत देवस्थाने आहेत त्यापैकी जे. एन. पी. टी बंदर घारापुरी (एलिफंटा लेणी) यांच्यामधील न्हावा गावामधील मंदिर महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहे .गावदेवीची यात्रा चैत्र शुद्ध क…
Image
जेष्ठ पत्रकार दिलीप देवळेकर यांना पत्रकार भूषण पुरस्काराने सन्मानित
खेड लोकनिर्माण प्रतिनिधी खेडचे  पत्रकार दिलीप स.देवळेकर यांना कोकण मराठी पत्रकार संस्थेचा २०२५ चा पत्रकार भूषण पुरस्कार गृह  राज्यमंत्री मा. ना. योगेश दादा कदम यांच्या शुभहस्ते सहपत्नीक गौरवण्यात आले.   या वेळी व्यासपीठावर  महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री ना. श्री. योगेशदादा कदम, अध्यक्षस्थानी …
Image