- सं - पा - द - की - य - मागास राज्यांना विकसित करणे गरजेचे!
दिनांक १७/८/२०२० गेली सहा महिने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले. यामुळे बेरोजगारी, महागाई प्रचंड प्रमाणात वाढली. देशाची आर्थिक राजधानी मुंबई ही एकदम शांत झाली. यामुळे अनेक कारखाने कोरोना कधी एकदा जातो असे या कारखान्यांतील असंख्य मशिनरी (यंत्राला) वाटत आहे. ज…