- सं - पा - द - की - य - मागास राज्यांना विकसित करणे गरजेचे!
दिनांक १७/८/२०२०          गेली सहा महिने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले. यामुळे बेरोजगारी, महागाई प्रचंड प्रमाणात वाढली. देशाची आर्थिक राजधानी मुंबई ही एकदम शांत झाली. यामुळे अनेक कारखाने कोरोना कधी एकदा जातो असे या कारखान्यांतील असंख्य मशिनरी (यंत्राला) वाटत आहे. ज…
*- सं - पा - द - की - य -* सात बारा सोपा पण, कर्ज घेताना घेऊ नका धोका!
भारताच्या स्वातंत्र्यानंतरही महसूल विभाग (तहसिल) शेतकर्‍यांनाआपल्या जमीनीची नोंद करण्यासाठी तलाठी कार्यालावर अवलंबून होती. पाच सहा गावांमधून एका तलाठ्यााची नेमणूक केली असल्यामुळे प्रत्येक अशा गावातील शेतकर्‍यांना तलाठ्याचे कार्यालयात जाण्यासाठी पाच सहा किलोमिटर पायी प्रवास करावे लागत होते.  …
सं - पा - द - की - य -*       *कोरोनाला आली करुणा!
कोरोनाच्या पार्श्‍वभुमिवर सरकारने सुजीवन सुस्थितीत चालविण्यासाठी येन केन प्रकारे उपाय योजना करुन सध्या अर्थिक कोेंडीत असणार्‍या सरकारला काही प्रमाणात दिलासा मिळालेला आहे. वास्तविक सरकारने केलेल्या लॉकडाऊन आणि उपाययोजना यामुळे अनेक ठिकाणी कोवीड हाॅस्पीटलची निर्मिती झालेली आहे. म्हणून कोरोनाव…
- सं - पा - द - की - य -* गणेश चतर्थी निमित्त विशेष संपादकीय -- कोरोनाच्या सावटातील गणेश ऊत्सव
दिनांक २२/८/२०२० कोरोनाच्या सावटातील गणेश ऊत्सव                             कोरोनाच्या भितीने पोटाची खळगी भरण्यासाठी तो इतरत्र रोजगार शोधत आहे. त्यातच एखाद्याला कोरोनाची लागण झाल्यास सरकारी रुग्णालयामध्ये जागा नाही अशा सबबीवर खाजगी रुग्णालयात दाखल व्हावे लागते. आणि भर…
Image
लोकनिर्माण गणेश ई विशेष पुरवणीचे प्रकाशन आज होणार! 
लोकनिर्माण व्रुत्तपत्राचे महाराष्ट्रातील सर्व वाचक वर्ग, जाहिरातदार, वितरक आणि समुहाचे व्रुत्त प्रतिनिधी यांना कळविण्यात येत आहे की, आपल्या सहकार्याने गणेश चतुर्थी निमित्ताने *विशेष ई पुरवणी* आज लोकनिर्माणच्या प्रत्येक कार्यालयामधून मान्यवरांचे हस्ते प्रकाशित करणार आहोत .       तरी या विशेष पुरवण…
Image
 *तारणहार सद्गुरू अनिरुद्ध बापू* गुरुपॊर्णिमा निमित्ताने विशेष संपादकीय*
रविवार दिनांक ५/७/२०२०       आज जगामध्ये कोरोनासारख्या संसर्गाने सर्व मानवजात व्यापून गेली असून, गेली तीन महिने हाहाकार माजवून मानव जातीला मोठ्या प्रमाणात हॆरान करुन सोडले आहे. आज हे छुपे युद्ध म्हटले तर त्याची सुरुवात आता जॆविक  महायुद्धाकडे जाईल असे म्हणणे वावगे ठरणार नाही! प्रत्येक देश हा खेकड्य…
Image
*- सं - पा - द - की - य -*  --  *कोरोनानंतरचे जीवन* 
कोरोनाच्या वाढत्या  संसर्गाने भयानक स्थिती संपूर्ण जगावर ओढवलेली आहे १९०८ झाली त्या वेळी अशाच प्रकारची महामारी आली होती आणि त्या महामारीत करोडो लोक मृत्यूमुखी पडले होते. त्यावेळच्या साधनसामग्रीत आणि आताच्या आधुनिक युगाच्या काळातील साधनसामग्रीत फरक पडला असला तरीही लोकसंख्येच्या प्रमाणात हा संसर्ग…
गोवळकोट खाडीत महसूल विभागाच्या पथकाने वाळू माफीयांच्पा बोटी खाडीत बुडविल्या
चिपळूण /लोकनिर्माण न्युज गोवळकोटखाडीत बेकायदा वाळू उपसाचा प्रकार उघडकीस आला आहे. या कारवाईत सुमारे दोन- दोन ब्रास असलेल्या बेवारस ९ बोटींना जलसमाधी देण्यात आली आहे. ही  कारवाई प्रांताधिकारी प्रवीण पवार व तहसीलदार जयराज सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार तानाजी शेजाळ यांच्या पथकाने के…
संपादकीय - कोरोनाची शिकवण
कोरोनाच्या महामारीने संपुर्ण जगात हाहाकार माजलेला ऐकायला आणि पाहायला मिळत आहे. कोरोनावर अद्याप कोणत्याही प्रकारचे औषध नसल्याने या महाभयंकर रोगापासून दूर राहण्यासाठी घराबाहेर न पडणे हाच एकमेव उपाय ठरलेला आहे. तो गर्दीचे ठिकाण हेरत असल्यामुळे आपण सुरक्षित राहण्यासाठी लॉकडाऊन केलेला आहे. कोरोना आज त…
*- सं - पा - द - की - य -* *लॉकडाऊनची आवश्यकता
जगभर कोरोनाची दहशत फैलावत आता सर्व देशाची 'भुतो ना भविष्यतो' अशी अवस्था  झाली आहे. जगभरात प्रगत राष्ट्र असणार्‍या अमेरीका, इटली, स्पेन, इराणची अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे. ज्या देशातून हा संसंर्ग झाला तो चीन आता मोकळा श्‍वास घेऊन मात्र बाकीचे देश गुदमरत चालले आहेत. मात्र दुसर्‍या क्रमां…