किल्ले रायगड आणि चवदार तळ्यासह जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळे, स्मारके पर्यटकांना खुली
महाड/लोकनिर्माण (रवींद्र वाघोसकर) रायगड जिल्ह्यातील किल्ले रायगड, चवदार तळ्यासह सर्व ऐतिहासिक वास्तू, दुर्ग, किल्ले, स्मारके आणि संग्रहालये पर्यटक आणि नागरिकांसाठी खुली करण्याचे आदेश रायगडच्या जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी काढले. ही ऐतिहसिक ठिकाणे शिवभक्त, पर्यटन आणि नागरिकांसाठी खु…