किल्ले रायगड आणि चवदार तळ्यासह जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळे, स्मारके पर्यटकांना खुली
महाड/लोकनिर्माण (रवींद्र वाघोसकर)       रायगड जिल्ह्यातील किल्ले रायगड, चवदार तळ्यासह सर्व ऐतिहासिक वास्तू, दुर्ग, किल्ले, स्मारके आणि संग्रहालये पर्यटक आणि नागरिकांसाठी खुली करण्याचे आदेश रायगडच्या जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी काढले. ही ऐतिहसिक ठिकाणे शिवभक्त, पर्यटन आणि नागरिकांसाठी खु…
वरवेली ग्रामस्थांनी  स्वतः खर्च करून रस्ता बनवून आदर्श निर्माण केला
गुहागर /लोकनिर्माण (विनोद जानवलकर)           शृंगारतळी- गुहागर मार्गावरील मोडाकाआगर पूल वाहतुकीस धोकादायक असल्याने हा मार्ग पूर्णतः बंद झाल्याने गुहागरकडे जाणारी सर्व वाहने पालपेणे- पवारसाखरी - रानवीमार्गे गुहागरला जात येत होती. मात्र, प्रवाशांची ही फरफट पाहून वरवेली ग्रामस्थांनी आता स्वतः खर्च क…
दिवाळीच्या  सणात तेला ऎवजी  आता सौरऊर्जेवर तेवणाऱ्या दिव्यांची भर
सांगली /लोकनिर्माण न्युज     दीपावली हा दिव्यांचा सण म्हणून ओळखला जातो. यासाठी तेलावरची पणती, दिवे वा विद्युत माळांची रोषणाई करण्याची सर्वत्र परंपरा आहे. यामध्ये सौरऊर्जेवर तेवणाऱ्या दिव्यांची भर पडणार आहे. इचलकरंजीतील 'डीकेटीई'च्या विद्यार्थ्यांनी असे दिवे बनवले असून यंदाच्या दिवाळीचे ते…
महाराष्ट्र एसटी कामगार सेनेने पुढाकार घेऊन, मृतक एसटी कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक लाख रुपयांची आर्थिक केली मदत
रत्नागिरी /लोकनिर्माण (सुनील जठार)        गेल्या तीन महिन्यातील वेतन आणि आर्थिक संकटाला कंटाळून जळगाव आणि रत्नागिरी डेपोच्या एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. त्यांच्या जाण्याने कुटुंबियांची होरपळ होऊ नये यासाठी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेने पुढाकार घेऊन, मृतक एसटी कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना प्रत्…
प्राथमिक आरोग्य केंद्र कापरे ला मजलीसे शुभाणून मुस्लिमिन संस्था कालुस्ते खुर्द कडून प्रिंटर भेट
चिपळूण /लोकनिर्माण न्युज         तालुक्यातील आरोग्य वर्धीनी प्राथमिक आरोग्य केंद्र कापरे साठी आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रातील गाव कलुस्ते खुर्द येथील मजलिसे शुभानुन मुस्लिमीन संस्था यांचे वतीने संस्थेचे संस्थापक व सर्वेसर्वा चिपळूण येथील प्रतिष्ठित परकार कॉम्प्लेक्स चे मालक श्री. खालिदशेठ परकार या…
Image
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्डेप्रकरणी शिवसेना तालुकाप्रमुख संदीप सावंत आक्रमक;झाडे लावून बोंबाबोंब आंदोलनाला केली सुरुवात
देवरुख /लोकनिर्माण (संदीप गुडेकर)  मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे भरून रस्ता सुस्थितीत करून देण्याचे आश्वासन देऊन देखील दुर्लक्ष केल्याने शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली.बुधवारी अचानक तालुकाप्रमुख संदीप सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक रस्त्यावर उतरले आणि जोरदार घोषणाबाजी करत थेट खड्ड्यात झाड…
Image
दापोलीतील टेनिस क्रिकेटचा हिरा हरपला..*   संघर्ष क्रिडा मंडळाचा अष्टपैलू खेळाडू कै.योगेश भागणे यांचे आकस्मित निधन 
दापोली /लोकनिर्माण  (विशाल मोरे )     तालुक्यातील श्री.नवतरुण उत्कर्ष  मंडळ,पांगारी भागणेवाडीचे डँशिंग युवा कार्यकर्ते आणि संघर्ष क्रिडा मंडळाचा अष्टपैलू खेळाडू कै.योगेश शांताराम भागणे यांचे रविवार,दि ८ नोव्हेंबर २०२० रोजी,ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मित निधन झाले.  समाजाची उत्तम जाण,…
Image
एसटी कर्मचाऱ्यांना आजच एका महिन्याचे वेतन व दिवाळीचा बोनस देणार परिवहन मंत्री अनिल परब यांची घोषणा
मुंबई /लोकनिर्माण        एसटी कर्मचाऱ्यांना तीन महिन्याचे वेतन मिळालेले नाही नाही त्याबाबत आता शासनाने दखल घेतली असून आज परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना एक महिन्याचे वेतन आजच दिले जाईल अशी घोषणा केली तसेच एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस दिला जाईल असेही जाहीर केले दिवाळी आधी आणखी …
एसटी कर्मचाऱ्यांच्या दुर्दॆवी आत्महत्येला महाविकास आघाडी सरकारचा निष्काळजीपणा - आमदार प्रशांत ठाकूर करणार निदर्शने!
पनवेल/लोकनिर्माण        एसटी महामंडळाच्या कार्यपद्धतीला व कमी पगार मात्र तो ही थकल्यामुळे कंटाळून जळगाव येथील 'एस.टी. कर्मचारी मनोज चौधरी’ व रत्नागिरी येथील ‘पांडुरंग गडदे’ यांनी आत्महत्या केली आहे. या दुर्दैवी आत्महत्येला महाविकास आघाडी सरकारचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे या विरोधात उद्या दि.१…
भूमी पॉटरी  ला ना.आदिती तटकरे यांनी दिली भेट* महिला उद्योजिका रसिका दळी यांच्या कलेतून साकारलेल्या व्यवसायाचे केले कौतुक
चिपळूण/लोकनिर्माण (ओंकार रेळेकर)       मौजे धोपावे ता. गुहागर येथील उद्योजिका सौ.रसिका दळी यांच्या भुमी पॅाटरी व क्ले स्टेशन या उद्योग कारखान्यास रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर असतांना भेट दिली. महिलांमार्फत मातीची भांडी बनविण्यासारखा आगळा वेगळा उद्योग गुहागरमध्ये आकाराला येतोय याचा आनंद आहे. समाजमाध्…
Image
चिपळूण एसटी स्थानकाची नवीन निविदा अखेर प्रसिद्ध - शिवसेना तालुकाप्रमुख संदीप सावंत यांच्या लढ्याला यश
देवरुख /लोकनिर्माण (संदीप गुडेकर)   केल्याने होतंय रे...हे शिवसेना तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.चिपळूण एसटी स्थानक बांधकामाचा पहिला ठेका रद्द झाल्यानंतर अवघ्या आठ दिवसात या कामाची नवीन निविदा काढण्यात आली आहे.आज सोमवारी ही नवीन निविदा प्रसिद्ध झाली असून त्यामध्ये स्थ…
सद्गुरु क्रिकेट क्लब दाभीळ मोरेवाडी संघाने केली नव्या पर्वाला सुरुवात..!
दापोली /लोकनिर्माण  (विशाल मोरे )       तालुक्यातील दाभीळ मोरेवाडी येथील सद्गुरु क्रिकेट क्लब संघाने आज नव्या पर्वाला प्रारंभ केला असून क्रिकेटवीरांमध्ये जणू काही आनंदी वातावरण आहे. क्रिकेटला भारतीय युवकांचा श्वास आणि प्राण समजला जातो. क्रिकेट हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग बनला आहे आणि म्हणून…
Image
.महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा अध्यक्ष  जितेंद्र चव्हाण यांनी घेतली जिल्हा आरोग्य अधिकारी यांची भेट
रत्नागिरी /लोकनिर्माण (सुनील जठार )       महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डाॕ.बी.एस.कमलापूरकर, डाॕ.इंद्रायणी जाखर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांची भेट भेट घेतली.                 या भेटी समयी लांजा तालूक्यातील प्राथमिक आरोग्य कें…
Image
जिल्ह्यातील दीड लाख वीज ग्राहकांकडे ७६ कोटी ७१ लाख रुपयांची थकबाकी, शासनाच्या पोकळ घोषणांमुळे महामंडळ व ग्राहक अडचणीत
रत्नागिरी /लोकनिर्माण (सुनील जठार)       रत्नागिरी जिल्ह्यातील १ लाख ५६ हजार ग्राहकांकडे वीज बिलापोटी ७६ कोटी ७१ लाख रुपयांची थकबाकी आहे. थकबाकीचे प्रमाण लॉकडाऊनच्या कालावधीत सर्वाधिक वाढल्याने वसुलीसाठी महावितरण कंपनी अधिकार्‍याना विशेष मोहीम हाती घ्यावी लागणार आहे. घरगुती विजेचा वापर करणार्‍या …
'वणवा मुक्त' गावांच्या' विकासासाठी जादा निधी- देणार आमदार शेखर निकम
देवरुख /लोकनिर्माण (संदीप गुडेकर)              'वणवा मुक्त' गावाला विकासासाठी जादा निधी देणार असून त्याचा अहवाल पं.स. ला सादर करणार असल्याचे आ. शेखर निकम यांच्या अध्यक्षतेखाली काल शुक्रवारी चिपळूण येथे झालेल्या बैठकीत ठरविण्यात आले. पर्यावरणप्रेमी, माजी सभापती शौकत मुकादम यांच…
Image
खवले मांजराची खवले विकणाऱ्या तरुणाला अटक दोन लाख ६८ हजार याची खवले जप्त
राजापूर /लोकनिर्माण (सुनील जठार)       लांजा तालुक्यातील लांजा साठवली रोडवर रुण फाटा येथे एका पोत्यात खवले मांजराची खवले बाळगल्या प्रकरणी आरोपी जितेंद्र चव्हाण राहणार साठवली लांजा याला पोलिसांनी अटक केली आहे व त्याचे कडील दोन लाख ६८ हजार रुपयाची खवले जप्त केली आहेत. आरोपी जितेंद्र हा खवले मांजराच…
लोकनिर्माण वृत्तपत्र समूहाचे चिपळूण प्रतिनिधी ओंकार रेळेकर पत्रकारिता पदविका परीक्षेत उत्तीर्ण* पत्रकारिता पदवी आणि मानवी हक्क अभ्याक्रमाचे निकाल जाहीर 
रत्नागिरी  /लोकनिर्माण(सुनील जठार)       यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अंतर्गत सुरु असणाऱ्या पत्रकारिता पदविका आणि मानवी हक्क शिक्षणक्रम या दोन अभ्याक्रमाचे निकाल जाहीर असून दैनिक रत्नभूमी जर्नालिजम कॉलेज, रत्नागिरी सेंटरचा १००% निकाल लागला आहे.पत्रकारिता पदव…
Image
 गाव पाड्यांच्या विकासासाठी आता ग्राम सक्षम उपक्रम : आमदार सुनिल भुसारा यांची संकल्पना, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते झाला शुभारंभ
मोखाडा /लोकनिर्माण ( पंकजकुमार पाटील )               मतदारसंघाचा विकास करावयाचा असल्यास गाव पाड्यांचा विकास होणे गरजेचे आहे.यासाठी ग्रामस्तरावरच काम होणे आवश्यक असल्याने आता स्वतःची यंत्रणा आणि अनेक संस्था यांच्या माध्यमातून काम होणे गरजेचे आहे अशी संकल्पना विक्रमगड विधानसभा आमदार सुनिल भुसारा यां…
Image
राष्ट्रीय महामार्गाच्या  कामासाठी निकृष्ठ वाळूचा वापर होत असल्याचा धक्कादायक प्रकार - शिवसेना तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी घेतला आक्षेप
देवरुख /लोकनिर्माण (संदीप गुडेकर)       तब्बल तीन वर्षे साठवून ठेवलेली आणि पूर्णपणे माती मिश्रित  वाळूचा उपयोग मुंबई गोवा महामार्ग कामासाठी केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार शिवसेना तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी उघडकीस आणला असून तसे लेखी पत्र त्यांनी उपविभागीय अधिकारी यांना देऊन आशा निकृष्ठ वाळ…
Image
येत्या आठ दिवसात उर्वरीत अनधिकृत बांधकामे न तोडल्यास तोडलेले खोके पुन्हा उभारू शैलेश धारीया यांचा नगरपालिका प्रशासनाला इशारा
खेड /लोकनिर्माण (प्रमोद आंब्रे)       शहरातील उर्वरीत अनधिकृत खोक्यांवर व वाढीव बांधकामावर पुढील आठ दिवसात कारवाई केली गेली नाही तर आम्ही तोडलेले खोके उभे करू असा इशारा मनसेचा शैलेश धारिया यांनी दिला आहे. प्रशासनाला जर अनधिकृत खोक्यांवर कारवाई करायची होती तर त्यांनी सरसकट करायला हवी होती. त्यांनी ठ…