सामाजिक कार्यकर्त्या माधुरी महेंद्र पाटील यांचे आकस्मिक निधन 
मुंबई/लोकनिर्माण (उमेश घोले)        सामाजिक कार्यकर्त्या माधुरी महेंद्र पाटील पूर्वाश्रमीच्या ज्योत्स्ना रघुनाथ वतनदार यांचे दि. ३ ऑक्टोबर रोजी अल्प आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्या ५४ वर्षाच्या होत्या. भांडुपगावातील प्रतिष्टीत कै . रघुनाथ वतनदार यांच्या कन्या त्यांनी आपलं म…
Image
मनिषा वाल्मिकी  यांना कल्याण पूर्व मधून भावपूर्व श्रद्धांजली आणि जाहीर  निषेध!
कल्याण/लोकनिर्माण न्यूज (सौ राजश्री फुलपगार)   कल्याण पूर्व  मधील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संस्था तसेच पक्ष संघटना यांच्या  सहयोगाने कल्याण पूर्व येथे रविवार दि. ४ ऑक्टोंबर २०२० रोजी  संध्याकाळी ६:०० वा. वाजता ड प्रभाग क्षेत्र कार्यालयापासून कोळसेवाडी पोलीस स्टेशन पर्यंत  आयोजन करण्यात आल…
Image
आजच्या दिवस भरातील मुंबईतील घडामोडीचा वेध
डी कल्चर पासून युवा पिढीने दूर राहावे - सुप्रसिद्ध माॅडेल  अभिनेत्री निशा यादव ( मुंबई प्रतिनिधी: लक्ष्मण राजे) डी कल्चर वर भाष्य करणाऱ्या रोज सकाळी संध्याकाळी असंख्य बातम्यांच्या प्रसारणामुळे सर्व सामान्य जनतेच्या घरा घरात या विषयावर चर्चा रंगत आहेत.डी कल्चर म्हणजे काय ?( डी कल्चर  -दारू ड्रग संस्…
Image
हाथरस (उत्तरप्रदेश)  मागासवर्गीय  भगिनी वर क्रूर अमानुष बलात्कार हत्या प्रकरणी दौंड तालुक्यातील यवत पोलीस स्टेशनला झोपडपट्टी सुरक्षा दल व विविध सामाजिक संघटनांकडून संयुक्त निवेदन देत जाहीर   निषेध नोंदविण्यात आला
पुणे/लोकनिर्माण (विनायक दोरगे)     दौंड तालुक्यातील यवत पोलीस स्टेशन येथे  हाथरस उत्तर प्रदेश येथील मागासवर्गीय भगिनीवर अमानुष बलात्कार हत्या प्रकरणी निषेध नोंदवत विविध सामाजिक संघटना यांच्यावतीने संयुक्त निवेदन पोलीस निरीक्षक श्री भाऊसाहेब पाटील यांना देण्यात आले. निवेदनामध्ये हाथरस अमानवी  क्रू…
Image
कुख्यात ज्वालासिंग टोळीतील  २९ वर्षापासून फरारी असलेले दोघे आरोपी यवत -उरूळी कांचन भागातुन ताब्यात : पुणे ग्रामीण LCB पथकाची दमदार कामगिरी
पुणे /लोकनिर्माण (विनायक दोरगे)       पोलीस अधीक्षक डाॅ.अभिनव देशमुख. पुणे ग्रामीण यांचे आदेशाने रेकॉर्डवरील फरारी आरोपी पकडणेकामी विशेष मोहिम राबवित असताना आज  दिनांक ०२/१०/२०२० रोजी पुणे ग्रामीण LCB टिमला मिळालेल्या बातमीवरून *मुरगुड पोलीस स्टेशन जिल्हा कोल्हापूर गु.र.नं. १७/१९९१ व १९/१९९१ भा. …
Image
लॉकडाऊन काळात भाजपाने केलेल्या सेवाकार्याची माहिती देणाऱ्या ई-पुस्तिकेचे प्रकाशन
पुणे - वडगाव मावळ/लोकनिर्माण (विनाायक दोरगे)        मावळ तालुका भारतीय जनता पक्षाने मार्च ते जून २०२० या कालावधीत लॉकडाऊन दरम्यान तालुक्यातील नागरिकांसाठी केलेल्या सेवाकार्याची माहिती देणाऱ्या ई-पुस्तिकेचे प्रकाशन आज मा. राज्यमंत्री बाळा भेगडे,भाजपचे ज़िल्हाध्यक्ष गणेश भेगडे,तालुकाध्यक्ष रविंद्र भ…
Image
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मनीषा वाल्मीक रेप, हत्याकांड निषेध मेनबत्ती मार्चचे आयोजन
कल्याण /लोकनिर्माण न्यूज  ( सौ.राजश्री फुलपगार)     मनीषा वाल्मिक रेप आणि हत्याकांड विरोधात आज     शिवाजी चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान कल्याण (प) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सायंकाळी  मेनबत्ती मार्च  होणार आहे.       उत्तर प्रदेश मधील हाथरस जिल्ह्यात चंदपा पोलीस स्टेशन हद्…
दौंड तालुक्यातील कुरकुंभ MIDC औद्योगिक वसाहतीमध्ये पुन्हा एकदा अग्नितांडव कोणतीही जीवित हानी नाही.
पुणे -दॊंड/लोकनिर्माण (विनायक दोरगे)       दौंड :कुरकुंभ (ता. दौंड .जि.पुणे ) MIDC औद्योगिक वसाहती मध्ये शिवशक्ती ऑक्सलेट प्रा.लि. कंपनी मध्ये गुरूवारी दि.1 ऑक्टोबर रो. मध्यरात्री सुमारे पावणे दोनच्या सुमारास भिषण  आग लागली व मोठमोठाले स्फोट झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.. यामध…
Image
महाराष्ट्र राज्य दारूबंदी कृती समिती यांच्या पाठपुराव्याने दौंड तालुक्यातील कानगाव परिसरातील अवैद्य दारू धंदा उध्वस्त राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई..
पुणे-दॊंड/लोकनिर्माण (विनायक दोरगे)        पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील कानगाव तसेच भानोबा विद्यालय व परिसरातील  अवैद्य दारूधंदे याविषयी सातत्याने महिलावर्ग व जनसामान्य जनतेच्या असंख्य तक्रारी महाराष्ट्र राज्य दारूबंदी कृती समिती अध्यक्ष मंगेशजी फडके दौंड तालुका दारूबंदी कृती समिती अध्यक्ष व…
Image
पुणे ग्रामीण पोलीस दलातील कर्तव्यदक्ष पोलीस हवालदार कोव्हिड योद्धा कै.शिवाजीराव नामदेव मारकड कोरोनाशी लढताना शहिद ..
पुणे - दॊंड/लोकनिर्माण (विनायक दोरगे)                   पुणे ग्रामीण पोलीस दलातील कर्तव्यदक्ष पोलीस हवालदार कै. शिवाजीराव नामदेव मारकड हे यवत पोलीस स्टेशन येथे कार्यरत असताना काही दिवसापूर्वी कोरणा पॉझिटिव्ह असल्याकारणाने दवाखान्यामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते त्यादरम्यान दिनांक २७ रोजी कोरोण…
Image
बॉलीवूड ड्रग्स कनेक्शन - अॅडवोकेट प्रकाश साळशिंगीकर,  फौजदारी वकील, मुंबई
बॉलीवूड ड्रग्स कनेक्शन      १४जून२०२०रोजी कोणी विचारही केला नसेल की, सुशांतसिंग राजपूत च्या मृत्यूनंतर ज्या काही घटना घडतील त्यामुळे समस्त बॉलीवूड जगत हादरून जाईल. सुशांतच्या मृत्यूनंतर पोलिसांनी तडकाफडकी त्याने आत्महत्या केली असे घोषित केल्याच्या काही दिवसानंतर लोकशाहीच्या स्तंभापैकी ए…
Image
लोकनिर्माणचे संपादक बाळकृष्ण कासार यांना कोरोना योद्धा  राष्ट्रीय सन्मानपत्राने सन्मानित!
पनवेल विभागीय कार्या. /लोकनिर्माण न्युज                          आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ पब्लिक अँड फिजीकल हेल्थ सायन्सेस (AIIPHS) भारत सरकारची स्वतंत्र अॅटोनाॅमस संस्था ही जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून सुरू असून या संस्थेतून अनेक विद्यार्थी साथींच्या संसर्गावर संशोध…
Image
 प्रसिद्ध अभिनेते - दिग्दर्शक - निर्माते  विजय पाटकर  यांची करीरोड येथील लोकस्वराज्य फ़िल्म अँड टेलिव्हिजन ट्रेड युनियनच्या कार्यालयाला भेट!
मुंबई /लोकनिर्माण (गणेश तळेकर)                 स्टार , यार , कलाकार सर्वांचे लाडके  प्रसिद्ध अभिनेते - दिग्दर्शक - निर्माते  विजय पाटकर  यांनी  आपल्या लोकस्वराज्य फ़िल्म अँड टेलिव्हिजन ट्रेड युनियन, भारत च्या " मुंबई ऑफिस राशी स्टुडिओ, करी रोड , पूर्व  येथे भेट दिली आणि आपल्या नवीन सुरू होणाऱ…
Image
पत्रकार पांडूरंग रायकर यांच्या परिवारास तात्काळ ५० लाख रूपयांची मदत द्यावी -  प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने मागणी
मुंबई /लोकनिर्माण (उमेश घोले)       पुणे येथील टीव्ही ९ चे पत्रकार पांडुरंग रायकर यांना कोरोनाची लागण झाली असताना कुचकामी आरोग्य यंत्रणेमुळे योग्यवेळी योग्य उपचार न मिळाल्याने त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला असून शासनाने अद्यापही आर्थिक मदत केलेली नसल्याने  प्रेस संपादक व  पत्रकार सेवा संघ, नंदुरबार ज…
Image
पुणे जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख ठरणार अवैद्य धंदे व वाळुमाफियांचा  कर्दनकाळ आज यवत पोलिस स्टेशनला भेट ...!
पुणे - दॊंड /लोकनिर्माण (विनायक दोरगे)       पुणे जिल्हा ग्रामीणचे  नवनिर्वाचित पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख आपला पदभार स्वीकारताच पुणे जिल्ह्यातील यवत पोलीस स्टेशनला आज भेट दिली असता  पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारी अवैद्य धंदे, अमली पदार्थ, वाळू माफिया यांचा चोख बंदोबस्त करणार असल्याचे त्यांनी सां…
Image
भाजपच्या जिल्हा कार्यकरणीत धारावी मधील मराठी माणसाला स्थान नाही विधानसभा अध्यक्ष पदावर तरी मराठी ची वर्णी लागेल का ?
मुंबई/लोकनिर्माण (दत्ता खंदारे)         नुकत्याच  झालेल्या भाजपच्या दक्षिण मध्य मुंबई च्या कार्यकरीणीत मराठी माणसाला स्थान दिले नाही.  एवढेच नव्हे तर गेल्या  २५ वर्षापासून  धारावी विधानसभा अध्यक्ष पदी मराठी माणसाला स्थान न दिल्यामुळे धारावीत १ टक्का सुद्धा मराठी पदाधिकारी आणि कार्यकर्ता उरला नाही. …
पुण्यात करोनावरील इंजेक्शनचा काळाबाजार - गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात 
पुणे/लोकनिर्माण (विनायक दोरगे)                    पुण्यात कल्पनाने कहर माजविला असून  कोरोनाबाधित आणि मृत्यूची संख्या वाढत असून, कोरोनाला रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असताना, एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोरोनावरील इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असल्याचे आता उघड झाले आहे. आकुर्डी येथील एक…
Image
पुणे जिल्हातील अनेक व्यापारी व मोठ्या भांडवलदारांना भिशीच्या माध्यमातून  कोट्यावधीचा गंडा.. अनाधिकृत भिशी चालक शेठजी फरार .
पुणे/लोकनिर्माण (विनायक दोरगे)                       उरूळी कांचन भागातील एका  शेठजीने पुणे जिल्ह्यातील मोठ मोठे भांडवलदार व्यापारी बागायतदार यांना कमीत कमी पन्नास कोटी रूपयाचा गंडा घालत सहकुटुंब फरार झाला आहे.       एक लाख ते पंचवीस लाख असे लाखो रुपयांचा  दर महा भिशी भरणा सुरू असणारे पाचशे  पेक्षा …
Image
उत्तर महाराष्ट्र ग्रामसाहित्यिक अलका सानप यांना भारतीय दलित साहित्य अकादमीचा "सावित्रीबाई फुले राष्ट्रीय फॅलोशिप २०२० " सर्वोच्च पुरस्कार नवी दिल्लीत जाहीर !
मुंबई /लोकनिर्माण (लक्ष्मण राजे)    बृहन्मुंबईत स्थायिक,मूळ शेतकरी कन्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील सोनारी गाव(कोलपेवाडी जवळ) येथील शेतकरी कारभारी सांगळे यांची सुकन्या अलका गोदाकाठ संस्कृतीत लहानाशी मोठी झालेली भावस्पर्शी कवयित्री-लेखिका अलका हिचा गुणांची कदर करुन मायमाऊली गु…
Image
माजी महापॊर राजेन्द्र देवळेकर यांचे दुख:द निधन
कल्याण /लोकनिर्माण (सॊ. राजश्री फुलपगार) कल्याण-डोंबिवली मधील क्रीडा क्षेत्रासाठी नेहमीच कार्य करण्यासाठी तत्पर असणारे आणि नगरसेवकांना  सहकार्य करणारे,माजी महापौर श्री राजेंन्द्र देवळेकर हे आपल्यात राहीले नाही. त्यांची आज मृत्युशी झुंज अपयशी ठरली.. ईश्वर त्यांच्या कुटूंबियांना हे दुःख…
Image