पानगळ.... कवयित्री-- सुजाता पाटील
पानगळ झालेली मुंबई सर्वांनी पहिल्यांदाच पाहिली     ‌‌    असुन हात, नसुन पाय          ना चालत नाही ती बोलत          कित्येक संकटे आली आजवर          नाही कशाला ती, हो घाबरत...!          रक्ताची थारोळी उरावर....      ‌‌    जगते - पळते  सदैव हसत कधीच नाही अशी कोणी  तीला आजवर पाहिली पानगळ झालेली मुंबई…
मासिक पाळी आणि महिला सबलीकरण क्षेत्रात मेडलाईफ फाउंडेशन करतेय देशभरात जनजागृती अभियान ! मेडलाईफ फाउंडेशनचे भुषण शिरूडे यांची कपमॅन म्हणून होतेय ओळख 
मुंबई, पुणे, नासिकसह राज्यात ठिकठिकाणी राबवताय मासिक पाळी जनजागृती अभियान  मुंबई /लोकनिर्माण (प्रतिनिधी)       मासिक पाळी म्हणजे निसर्गाने स्त्रीला दिलेले वरदानचं ज्यामुळे स्त्री जातीला नवनिर्मितीचा आनंद उपभोगता येऊ शकतो. मात्र या वरदानाकडे बघण्याचा दृष्टीकोन आजही काही उपेक्षेचाच आहे असे म्हटले त…
गुड मॉर्निंग लेखिका - सुजाता पाटील
कोव्हीड १९ वर आधारित कथा लघुकथा-  (कथा ‌पुर्णपणे काल्पनिक आहे .)        मानसी सकाळपासून थोडी  upset  वाटत होती . हातात मोबाईल घेऊन डायनिंग वर नाश्त्याला बसली होती जरूर......पण काही केल्या तिच चित्त स्थिर होत नव्हतं .        तेवढ्यात तिच्या आईने ‌मस्त‌‌ दोघींसाठी गरमा गरम ‌उपमा आणला . तुपाची तकाकी…
कोरोना:मन सांभाळा! -- देवेंद्र भुजबळ, मा. माहिती संचालक, महाराष्ट्र शासन
कोरोनामुळे जगात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. मानवाचं अस्तित्वच धोक्यात आलं आहे की काय ? असं  भयावह वातावरण आहे.  मुळातच गतिमान,  स्पर्धाशील जीवनामुळे दिवसेंदिवस मानसिक रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यात कोरोनामुळे  लॉक डाऊन, हालचालींवर बंधनं, घरातच सतत बसून राहणं, नेहमीचं जन जीवन ठप…
Image
संपादक कोविड योद्धा !! कवी -- विलास ह.ल. देवळेकर
२८ मे २०२० समाजाच्या न्याय हक्कासाठी        आपल्या वृत्तपत्रकांत मांडूनी समाजकारण आणि राजकारण         लोकांसमोर दाखवूनी भारतातील पहिले न्युज चॅनेल वाले संपादक कासार सर आपले अभिनंदन !! १ !! महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून       विविध विषयांवर लिहिणारे सामाजिक जनहितार्थ …
Image
सावरकर .. कवी - हेमंत मुसरीफ
देशभक्त  सावरकर मातृभृमी  तळ मळ सागरही  लांघलेला घोंघावलेले  वादळ समुद्र  तो  अवखळ रडलासेल घळ घळ खारटपणा  आसवां जाणवते  मळ  मळ मंडाले तुरुंग पाहता आठवणी भळ भळ तुटे जीव  तीळ तीळ अजून वाटे हळ हळ जिव्हा त्यां  चळचळ का ओके  जळ जळ इंग्रजी   साखळ्यांची चालू आहे खळखळ -हेमंत मुसरीफ पुणे.   9730306996.
Image
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची १३७ वी जयंती २८ मे २०२० रोजी आहे या निमित्ताने केलेलं  समीक्षण --- चरित्र लेखक. नागेश सू. शेवाळकर
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची १३७ वी जयंती २८ मे २०२० रोजी आहे. या निमित्ताने "स्वातंत्र्यवीर सावरकरांची जाजवल्य पत्रकारिता" या देवेंद्र भुजबळ लिखित  पुस्तकाचं जेष्ठ साहित्यीक, समीक्षक नागेश शेवाळकर यांनी केलेलं  समीक्षण प्रेरणादायी आहे... ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे २८ मे…
Image
स्वातंत्र्यसैनिकांना भोगाव्या लागलेल्या काळ्या पाण्याच्या शिक्षेची आठवण करा !  लॉकडाऊन फारच सोपे वाटेल .  युयुत्सु आर्ते , सामाजिक कार्यकर्ता
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लाखो स्वातंत्र्यसैनिक इंग्रजांच्या विरोधात रस्त्यावर उतरुन विविध आंदोलनात भाग घेत होते . त्यातील अनेकांना इंग्रज सरकारने मोठ्या कालावधीच्या , जन्मठेपेच्या , काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली होती . या शिक्षा खूप भयानक स्वरुपाच्या होत्या . स्वातंत्र्यसैनिकां…
Image
"गगनभरारी"चा वेलू गेला गगनावरी   - डॉ. सतीश शिरसाठ
प्राध्यापक, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे.          महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात संचालक पदावर कार्य  केलेले देवेंद्र भुजबळ हे एक असामान्य साहित्यिक आहेत,त्यांच्या "गगनभरारी" या पुस्तकातून ठायी ठायी दिसते. "गगनभरार…
मी जात सोडली............. -देवेंद्र भुजबळ, मा. माहिती संचालक, महाराष्ट्र शासन
मी जात सोडली.होय, आपण बरोबरच वाचलं आणि वाचत आहात. मी जात सोडली.अर्थात आम्ही आमच्या जातीला जात न म्हणता समाज म्हणत असतो. इथं मात्र मी समाज न म्हणता जातच म्हणणार आहे.  आता हे वाचल्याबरोबर ,आपल्या मनात लगेच प्रश्न निर्माण होईल,तो म्हणजे मी कुठ…
करोना संशय-कल्लोळामुळे चाकरमानी झाले अस्पृश्य - संदेश जिमन
एरव्ही एप्रिल-मे महिना आला की हजारो मुंबईकर आपल्या कोकणातील गावी जायला उतावीळ होतात. शिमगा, मे महिना आणि गणेशोत्सव या तीन महत्त्वाच्या काळात गावी जायचं म्हणजे जायचंच. शिवाय अधूनमधून गावी फेरफटका असतोच. सणासुदीला, लग्न, बारसं वगैरे घरगुती समारंभाला, कोणाच्या मयताला-बारावं-तेराव्याला, कधी ग्र…
शासन आपलं मायबाप असतं कवी - नंदू तळकर
कोरोना व्हायरल होतो म्हणून  उगाच भय बाळगायचं नाही कुणी काहीही सांगतात म्हणून  खोटी अफवा पसरवायचं नाही       || मनगटात बळ आलं म्हणून रस्त्यावर मोकाट हिंडायचं नाही ओठात शब्द फुलतात म्हणून  बाण बनू द्यायचं नाही                    || क्वाॕरंटाईन झालेत म्हणून  नात्याला कधी विसरायचं नसतं परप्रांतीय मजू…
जागतिक हायपर टेंशन जागरूकता दिन
- डॉ. यश वेलणकर  आज १७ मे हा हायपर टेंशन जागृती दिवस आहे. २००५ साला पासून हा दिवस WHO साजरा करू लागली. माणसाचा रक्तदाब कशामुळे वाढतो ,तो खूप वाढला तर कोणते दुष्परिणाम होतात या विषयी माहिती लोकांपर्यंत पोचवणे हा आजच्या दिवसाचा उद्देश आहे.कारण हायपर टेंशन हा आजार ही साथी च्या आजारा सारखा वाढत आहे.सध्…
जागतिक दूरसंचार दिन. कवी - विलास देवळेकर
१७ में २०२०  आज आहे दूरसंचार दिन करुया साजरा अच्छे दिन घरात बसूनीया दिवस गीन दूरध्वनी चा ज्याने खेळला खेळ ते *अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल* त्यांच्या मुळे आली चांगली वेळ        तारेची यशस्वी जमली पीन              आज आहे..... झाला बदल तारेचा नंतर आला दूरध्वनीचा सध्या आहे भ…
मृत्युंजय छत्रपती संभाजी राजे !! कवी - विलास देवळेकर
१४ में २०२०    *धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज*  यांच्या जयंतीनिमित्त...... *ध* नवान मोठ्या बुद्धीने असणारे *र्म* आणि रमा च्या नांदी न लागणारे *वी* रमाता सई मातेचे सुपुत्र असणारे *र* णांगणात युद्ध एकदाही न हारणारे      आपल्या छत्रपतींचा छावा रे !! १ !! *छ* लकपट करणाऱ्…
Image
'कर्मवीरांची  शाळा' लेखिका - सुनिता अविनाश नाशिककर, पोलिस उप अधीक्षक,मुंबई.
शैक्षणिक क्षेत्रातील महर्षी डाॅ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृतीस मी विनम्र अभिवादन करते.                  कोल्हापूर जिल्ह्यातील हातकनंगले तालुक्यातील हुपरी या माझ्या गावच्या  रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीदेवी गर्ल्स स्कुल या शाळेत  मी शिकत असतांनाचा एक प्रसंग सांगत आहे.  डाॅ.कर्मवीर भाऊ…
Image
जागतिक परिचारिका दिन !! कवी विलास देवळेकर
१२ मे २०२०               अर्थात........ *प* हिल्यांदा हसत स्वागत करणारी  *रि* काम्या हातातून रक्त तपासणी साठी घेणारी  *चा* री बाजूंनी रुग्णांवर लक्ष ठेवणारी *रि* कामी सलाईन बाॅटल पुन्हा लावणारी  *का* माला महत्त्व देणारी  *दि* वस रात्र रुग्णांची सेवा करणारी  *न* आशा- लो…
मोठ्या मनाचा संपादक !! कवी - विलास देवळेकर
११ मे २०२०   लोक निर्माण मराठी साप्ताहिक वृत्तपत्रकाचे  मुख्य संपादक श्री बाळकृष्ण कासार सर आपल्या लग्नाला झाली ३३ वर्षे आपल्या लोकनिर्माण साप्ताहिकाला झाली ११ वर्षे आपण दोन्ही ठिकाणी फुलवले नंदनवन  कासार सर, आपले अभिनंदन !!१ !! संसाराचा गाडा पत्रकारितेचा नाडा  आपण क…
Image
साप्ता. लोकनिर्माणचे  ११ वे वर्ष आणि   कासारसाहेबांच्या ३३ व्या लग्न वाढदिवसानिमीत्ताने घेतलेला आढावा - लेखक, शांताराम गुडेकर 
* लोकनिर्माणचे संपादक बाळकृष्ण कासार* यांच्या *११ व्या वर्षाची यशस्वी वाटचाल आणि १२ व्या वर्षात पदार्पण* *तर आज त्यांच्या लग्नाचा ३३ वा वाढदिवसही* बरोबर ११ वर्षापुर्वी साप्ता. लोकनिर्माण  या वृत्तपत्रसृष्टीत पदार्पण झाले.आज हा मधला ११ वर्षाचा कालावधी पुर्ण करून लोकनिर्माण  एका नविन  वाटचाल करित…
Image
आई ! कवी - विलास देवळेकर
आईच्या गर्भात--        ओझं पेलण्याची शक्ती        प्रेमाची भक्ती        जगवण्याची सक्ती                 म्हणजे आई ||१|| आईची नजर--         सांभाळे घरदार         आनंदाचा वार          शत्रूवर भार                  म्हणजे आई ||२|| आईचा पदर--          मायेची चादर           समोरच्यास आदर           खाण्या…